• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

आहारातील मिठाचे महत्व, तोटे आणि प्रमाण… डॉ. योगिता पवार

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 2, 2023
in आपला जिल्हा
0
आहारातील मिठाचे महत्व, तोटे आणि प्रमाण… डॉ. योगिता पवार
0
SHARES
227
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आहारातील मिठाचे महत्व, तोटे आणि प्रमाण… डॉ. योगिता पवार

आपण खाण्यातील स्वाद ,चव वाढवण्यासाठी तसेच आरोग्यासाठी जेवणात मिठाचा वापर करत असतो. पण आपल्या मानवी शरीराची रचना अशी केलेली आहे की, आपल्याला जसे जेवणात कमी मीठ असले तर ती भाजी आळणी आणि बेचव लागत असते, तसेच ते मीठ भाजीत प्रमाणापेक्षा जास्त टाकले गेले तर ते देखील आपल्या शरीराला आरोग्याला हानिकारक ठरत असते. आजच्या लेखात आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आहारात, चवीसाठी मीठ का गरजेचे आहे आणि मिठाचे किती प्रमाण गरजेचे आहे हे जाणून घेणार आहोत सोबतच आपण किती मिठाचे प्रमाण आपल्या शरीराला घातक ठरू शकते आणि यावर आळा घालून आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी आपण काय करायला हवे हे देखील सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.. का गरजेचे आहे मीठ… आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि जेवणात स्वाद ,चव येण्यासाठी मीठ खूप महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते.मिठामुळे आपल्या शरीरात असलेले पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहते.मिठाचे सेवन केल्याने आपली पचन संस्था आणि किडनीचे कार्य देखील चांगल्या पद्धतीने चालते.आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे काम देखील मीठ करत असते.मिठाचे नियमित सेवन केल्याने आपल्या मांसपेशी देखील व्यवस्थित कार्य करतात.योग्य मिठाचे सेवनाने आपली स्मरणशक्ती वाढते. शरीरात मिठाचे कमी प्रमाण असल्यास होणारे दुष्परिणाम ..आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक वाढत जाते.शरीराला नेहमी थकवा जाणवतो. अधून मधून चक्कर येते. जास्त जेवण न जाणे. भूक न लागणे. तसेच आपला रक्तदाब हा कमी होतो.विस्मरण होते. मिठाचे इतर महत्त्व.. मिठामध्ये एकूण 40% सोडियम आणि 60% क्लोरीनचा समावेश असतो. शरीरात मिठाचे योग्य प्रमाण असल्याने आपल्याला गलगंड नावाच्या रोगाला सामोरे जावे लागत नाही.वयानुसार सेवन करावयाचे मिठाचे प्रमाण ..जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यू. एच.ओ ) असे म्हणणे आहे की, प्रत्येकाने आपल्या वयोगटानुसार मिठाचे सेवन गरजेचे असून हे प्रमाण पुढील प्रमाणे असावे …12 महिन्याच्या बाळाच्या शरीरात जास्तीत जास्त एक ग्राम मिठाचे प्रमाण.. 1 ते 3 वर्षाच्या मुला मुलींच्या आहारात दोन ग्रॅम ..4 ते 6 वर्ष तीन ग्रॅम मिठाचे प्रमाण. 7 ते 10वर्षे चार ग्राम मिठाचे प्रमाण. आणि ज्याचे वय 11 वर्षापेक्षा अधिक आहे त्यांनी पाच ग्राम मिठाचे सेवन करावे.. मिठाचे दुष्परिणाम… अधिक मिठाचे सेवन केलेने आपल्याला रक्तदाब म्हणजेच ब्लडप्रेशर वाढून आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. ज्यादा मिठाच्या सेवनाने शरीरातील लोहखनिजाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आपल्याला ऍसिडिटी ची समस्या उद्भवते. शरीरात मिठाचे प्रमाण अधिक वाढल्याने भूक लागलेली नसताना देखील भुकेची जाणीव वाढून कॅलरीचे प्रमाण वाढल्याने लठ्ठपणा ही समस्या उद्भवू शकते. शरीरात मीठ अधिक घेतल्यास त्वचा रोगाचा धोका वाढू शकतो.त्वचेला खाज येणे ,जळजळणे, त्वचेवर लाल चट्टे येणे, केस गळणे या गोष्टी घडतात. अति मिठामुळे कॅल्शियमचे प्रमाण कमी होते ऑस्टिओपोरेसिस (हाडे झिजणे )यासारखे आजारपणाची शक्यता असते. शरीरातील मिठाचे प्रमाण संतुलित करण्यासाठी उपाय योजना.. मिठाचे अधिक प्रमाण असलेले अन्नपदार्थाचे सेवन करणे टाळावे,जसे की लोणचे, पापड ,वेफर्स ,सॉस इ. दह्यामध्ये मीठ टाकून खाणे टाळावे. तळलेले ,खारवलेले पदार्थाचे सेवन कमी करावे. आहारात फळ आणि भाज्यांचा जास्त समावेश करावा .मिठाचे आपल्या शरीरात किती प्रमाण आहे हे पाहण्यासाठी साठी सिरम इलेक्ट्रोल ही रक्ताची तपासणी करणे गरजेचे असते यामध्ये आपल्याला शरीरामध्ये सोडियम म्हणजेच मीठ किती प्रमाणात आहे हे समजते….

डॉ. योगिता कुलदीप पवार… होमिओपॅथी व आहार तज्ञआयुष्या होमिओपॅथिक क्लिनिकउमलवाड जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर..

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
सामाजिक जाणिवेतुन रक्तदान निरंकारी मंडळाचा स्तुत्य उपक्रम – जयसिंह मोहिते-पाटील

सामाजिक जाणिवेतुन रक्तदान निरंकारी मंडळाचा स्तुत्य उपक्रम - जयसिंह मोहिते-पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In