• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

तेज न्यूजच्या माध्यमातून चांगलेच सामाजिक कार्य, कल्याणराव काळे. तेज न्यूज च्या परिवारावर कौतुकाचा वर्षा

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
December 30, 2022
in आपला जिल्हा
0
तेज न्यूजच्या माध्यमातून चांगलेच सामाजिक कार्य, कल्याणराव काळे. तेज न्यूज च्या परिवारावर कौतुकाचा वर्षा
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तेज न्यूजच्या माध्यमातून चांगलेच सामाजिक कार्य, कल्याणराव काळे. तेज न्यूज च्या परिवारावर कौतुकाचा वर्षाव

भाळवणी प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील तेज न्यूज चैनल च्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 28/ 12 /2022 रोजी संध्याकाळी 5=30 वाजता शाकंभरी देवी मंदिरातील पटांगणात आयोजित करण्यात आला होता.यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक इस्माईल इनामदार हे होते. तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य साखर संघाचे संचालक कल्याणराव काळे ,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे , पश्चिम महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष रामचंद्र सरवदे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी सांगोला विधान सभा मतदार संघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वतीने दिग्विजय पाटील यांनी सन्मान पत्र व सत्कार स्वीकारला. यावेळी आ.शहाजी बापू पाटील, ई. बा. मुलाणी,रामचंद्र सरवदे, भाळवणी गावचे सरपंच राजकुमार पाटील, केसकरवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक संजय राजे मासाळ तसेच पळशी येथील पोलीस पाटील प्राध्यापक अशोक लोखंडे या राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, सहकार,पत्रकारिता या क्षेत्रात उलेखनिय कार्य केलेल्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ,सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी दिलीप भानवसे,शहाजी साळुंखे, दिपक गवळी,विजय शिंदे,अर्जुन लिंगे,प्रवीण शिंदे,सुनील पाटील,काका म्हेत्रे,अर्जुन जाधव,राजाराम पाटील,दाऊद शेख, लुकमान इनामदार, हणमंत जमदाडे,रणजीत जाधव,पोपट इंगोले,मनोज डंबाळ, शशीकांत विभुते, धनंजय धोत्रे, भिमराव जाधव सर, सतीश साळवे, निहाल शेख,सचिन कुचेकर, धोंडिराम शिंदे, पिंटू निराळी, मुन्ना इनामदार,दत्ता गोफणे, विठ्ठल मासाळ,आत्माराम गाढवे,नाना केसकर,रामचंद्र केसकर,लक्ष्मण केसकर,विष्णू मासाळ,राजकुमार मासाळ,दत्ता मासाळ,महेश शिंदे,विठ्ठल लिंगे,ओम लिंगे,पत्रकार सुरक्षा समितीचे रवींद्र शेवडे, दत्ताजी पाटील,दिनेश खंडेलवार, रफिक आत्तार, चैतन्य उत्पात, अमोल गुरव,रामकृष्ण बिडकर,प्रवीण शहा,विजयकुमार मोटे,अक्षय जाधव, पवन बोधे, प्राची माळवदे आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी ई. बा.मुलाणी म्हणाले,की भाळवणी व परिसरातील सर्व माहिती तेज न्यूज चॅनल मधून वाचण्यास मिळते.बातमीत खरी बाजू मांडली जाते.त्यामुळे काही वाचकांना त्रास होतो.पण त्यातून खरेपणा समजतो.यावेळी कल्याणराव काळे म्हणाले, तेज न्यूजच्या माध्यमातून चांगलेच सामाजिक कार्य केले जात आहे. तेज न्यूज मुळे आपणास आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना समजतात. इतरा पेक्षा वेगळे पोर्टल आहे. या पोर्टलच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात भाळवणी व भाळवणी जिल्हा परिषद गटातील कोरोना रुग्णांची माहिती सर्वप्रथम या चॅनलच्या माध्यमातून देण्यात आली. या चॅनलच्या पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा.संभाजी शिंदे म्हणाले , तेज न्यूजच्या माध्यमातून मान्यवरांचा सत्कार करताना माझ्या नावाचा उल्लेख केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. कोरोना काळात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून मेंढापूर येथील असलेल्या गाई,हरीण या प्राण्यांना चारा उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर सांगली मिरज येथील महापुरात समितीतर्फे लाखो रुपये मदत केली. आपल्या परिसरात कोरोना काळात आर्सेनिक अल्बम गोळ्या, धान्य किटचे मोफत वाटप केले.रामचंद्र सरवदे म्हणाले, नावा प्रमाणेच तेज असलेले हे चॅनल आहे . सर्वात अगोदर बातमी देण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो या परिवारास माझ्या व पत्रकार सुरक्षा समिती कडून शुभेच्छा.या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ चि.ओंकार माळवदे व मान्यवर यांच्या हस्ते केक कापून करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत नितीन शिंदे यांनी केले.प्रास्ताविक प्रशांत माळवदे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.सविता ताकभाते व साक्षी माळवदे यांनी केले.तर आभार आनंद देशपांडे यांनी मानले.या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
छत्रपती संभाजी महाराज आणि ऐतिहासीक दस्तऐवजावर  अधारीत वस्तुस्थिती-          इतिहास संशोधक विश्व़नाथ आवड अकलूज

छत्रपती संभाजी महाराज आणि ऐतिहासीक दस्तऐवजावर अधारीत वस्तुस्थिती- इतिहास संशोधक विश्व़नाथ आवड अकलूज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In