• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home मनोरंजन

प्रताप क्रीडा मंडळाच्या समूह नृत्य स्पर्धेत अकलूज व मोरोची संघांनी पटकावले सर्वसाधारण विजेतेपद..

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
December 26, 2022
in मनोरंजन
0
प्रताप क्रीडा मंडळाच्या समूह नृत्य स्पर्धेत अकलूज व मोरोची संघांनी पटकावले सर्वसाधारण विजेतेपद..
0
SHARES
340
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज व मोरोची संघांनी पटकावले सर्वसाधारण विजेतेपद..प्रताप क्रीडा मंडळाच्या समूह नृत्य स्पर्धा…

अकलूज (प्रतिनिधी)येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ४२ व्या शालेय मुला-मुलींच्या समूह नृत्य स्पर्धेत शहरी गटात सदाशिवराव माने विद्यालय अकलूज यांनी तर ग्रामीण गटात मोरजाई विद्यालय मोरोची या संघांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.विजेत्या संघांना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते फिरता चषक, सन्मानपत्र, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्मृतीभवन येथे मागील तीन दिवसापासून सुरू असलेल्या समूह नृत्य स्पर्धेचा समारोप झाला. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील, अँड. नितीनराव खराडे पाटील, दीपकराव खराडे पाटील, बाल सिनेकलाकार पृथ्वीराज सरनाईक, सयाजीराजे मोहिते पाटील, कृष्णप्रिय मोहिते पाटील, लक्ष्मण आसबे, महादेव अंधारे, प्रताप पाटील, पोपटराव भोसले पाटील, वसंत जाधव, स्पर्धा प्रमुख संजय गळीतकर, पोपटराव देठे, डॉ. विश्वनाथ आवड, अमोल फुले आदी मान्यवर उपस्थित होते सदरच्या स्पर्धा अति ग्रामीण, ग्रामीण व शहरी या गटात पार पडल्या. स्पर्धेत एकूण ९३ संघांतून १३०० कलाकार सहभागी होते. यावेळी बोलताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, १९७९ साली सदरच्या स्पर्धेला सुरुवात झाली. कालांतराने अनेक भव्य दिव्य कार्यक्रम राबवले .यामध्ये रयतेचा राजा, राजा शिवछत्रपती हे महानाट्य, सलग २७ वर्ष सुरू असलेली राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा यांचा समावेश होता. यातून अनेक लहान, मोठे व ग्रामीण कलाकारांना संधी मिळाली. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी एकादी कला आत्मसात करावी. कला ही जगायला शिकवत असते असे सांगून अनेक जुन्या नव्या आठवणींना उजाळा दिला. स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या, स्पर्धेत सहभागी झालेले सर्वच विद्यार्थी हे सत्कारमूर्ती आहेत. सहभागी प्रत्येक कलाकारांना मंडळाच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सादर झालेल्या थीम डान्स प्रकारात ग्रामीण गटात प्रथम विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय वाघोली, द्वितीय कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती व तृतीय मोरजाई विद्यालय मोरोची तर शहरी गटात प्रथम सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, द्वितीय महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर या संघांनी क्रमांक पटकावले. यावेळी परीक्षक सागर भजनावळे, पंकज पवार, किरण लोंढे यांचे सह सर्व नृत्य दिग्दर्शक व मंडळासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वच सेवकांचा सत्कार ही करण्यात आला. सारे जहाँ से अच्छा गीताने स्पर्धेची सांगता झाली.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन;               अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन; अकलूजकरांतर्फे श्रद्धांजली*

October 12, 2026
अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव
मनोरंजन

अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव

August 17, 2026
भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार
मनोरंजन

भव्य ऐतिहासिक राजा शिवाजी चित्रपट 1मे ला प्रदर्शित होणार

April 7, 2026
नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*
मनोरंजन

नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते – संजय हळदीकर.*

March 24, 2026
शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम
मनोरंजन

शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणारअकलूज नाट्य परिषदेचा अनोखा उपक्रम

March 17, 2026
अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन
मनोरंजन

अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

February 23, 2026
Next Post
सोलापूर येथील समाज कल्याण विभागातील शिपायाने पाच लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत खात्याने केली अटक.    एक मात्र पळाला

सोलापूर येथील समाज कल्याण विभागातील शिपायाने पाच लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत खात्याने केली अटक. एक मात्र पळाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In