• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home क्रीडा

शंकरराव मोहिते महाविद्यालय वेटलिप्टींग स्पर्धेत सर्व साधारण विजेता.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
December 17, 2022
in क्रीडा
0
शंकरराव मोहिते महाविद्यालय वेटलिप्टींग स्पर्धेत सर्व साधारण विजेता.
0
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शंकरराव मोहिते महाविद्यालय वेटलिप्टींग स्पर्धेत सर्व साधारण विजेता.

संग्रामनगर दि.१७ (केदार लोहकरे यांजकडून)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टींग,पाॅवरलिफ्टींग, शरीर सौष्ठव स्पर्धा अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयात नुकत्याच संपन्न झाल्या.या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर बाॅडी बिल्डीग असोसिएशनचे सचिव प्रमोद काटे,सोलापूर वेटलिफ्टींग असोसिएशनचे सचिव संतोष गवळी यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे हे होते.
यावेळी विद्यापीठ संघ निवड समितीचे चेअरमन डी.के.देशमुख,सदस्य एन.के.देशपांडे,डॉ.बी.एस.भोसले,तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आंतर महाविद्यालयीन क्रीडा परिषदेचे सचिव विजय दत्तू,क्रीडा संचालक बाळासाहेब वाघचवरे दत्तात्रय बिराजदार, पात्रता समितीचे सदस्य एस.व्ही मोरे उपस्थित होते.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे वेटलिफ्टिंग मुले ५५ किलो प्रकाश कचरे अकलूज (प्रथम)६१ किलो राऊत वैभव बार्शी (प्रथम),७३ किलो सुमित मोरे सांगोला (प्रथम) ८१ किलो सिध्दांत बिंदे सोलापूर (प्रथम) ८९ किलो ज्ञानराज जाधव अकलूज (प्रथम),९६ किलो ऋतुराज गायकवाड नातेपुते (प्रथम),१०२ किलो धीरज सरगर बार्शी (प्रथम),१०९ किलो नवनाथ भोसले वेळापूर (प्रथम),
मुली वेटलिफ्टिंग- ४५ किलो नम्रता कुंभार सोलापूर (प्रथम),४९ किलो स्वप्नाली घोरपडे वेळापूर (प्रथम),५५ किलो प्रगती कदम अकलूज(प्रथम),५९किलो अंकिता भगत अकलूज(प्रथम),६४ किलो करीना शेख बार्शी (प्रथम),७१ किलो पुनम देवकते वेळापूर (प्रथम),७६ किलो वैभवी साळुंखे अकलूज (प्रथम),८७किलो साईप्रिया किट‌्टद सोलापूर (प्रथम),८७+ अनुश्री फुले अकलूज (प्रथम), पावर लिफ्टिंग मुली -४७ किलो सुमित्रा पिसे वेळापूर (प्रथम),५२ किलो दिपाली सुर्वे सोलापूर (प्रथम),५७ किलो प्रगती कदम अकलूज (प्रथम),६३ किलो करीना शेख बार्शी (प्रथम),७२ किलो पुनम देवकते वेळापूर (प्रथम),८४ किलो वैभवी माने अकलूज (प्रथम),८४+ किलो अनुश्री फुले अकलूज (प्रथम),शरीरसौष्ठव मुले ६०किलो गवारे योगेश बार्शी (प्रथम),६५ किलो शुभम जगताप सोलापूर (प्रथम),७० किलो रोहन गवळी सोलापूर (प्रथम),७५ किलो प्रथम अभिक नदाल सोलापूर (प्रथम),८० किलो प्रथम रियाल कोरबू अकलूज (प्रथम),८५ किलो विशाल सुरवसे पंढरपूर (प्रथम),९० किलो शुभम बनसोडे पंढरपूर (प्रथम),९०+ आकाश सुरवसे सोलापूर (प्रथम)
या स्पर्धेचे पंच म्हणून आर.एस.लोंढे,बी.बी.पाटील,यु.
एम.भिंगे,शेषराज घाडगे,समाधान बंडगर,समाधान माने यांनी काम पाहिले.वरील स्पर्धा पार पाडण्यासाठी शंकरराव मोहिते महाविद्यालयातील स्टाफ प्रताप क्रीडा मंडळ खेळाडू सहकार्य केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.अरविंद वाघमोडे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.दादासाहेब कोकाटे तर डॉ.बाळासाहेब भोसले यांनी आभार मानले.
या विजयी स्पर्धकाचे शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शन संचालक जयसिंह मोहिते-पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील यांनी अभिनंदन केले

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
क्रीडा

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

June 27, 2026
सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!*   *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*                              -*पैलवान संग्राम कांबळे.*
क्रीडा

सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त* -*पैलवान संग्राम कांबळे.*

April 27, 2026
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
क्रीडा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन

March 9, 2026
टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते
क्रीडा

टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते

March 8, 2026
क्रीडा

अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

March 7, 2026
विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
क्रीडा

विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*

March 2, 2026
Next Post
सत्यजित चव्हाण याची नवी दिल्ली येथील राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनसाठी निवड*

सत्यजित चव्हाण याची नवी दिल्ली येथील राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनसाठी निवड*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In