• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

प्रताप क्रीडा मंडळाच्या समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन*.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
December 3, 2022
in आपला जिल्हा
0
प्रताप क्रीडा मंडळाच्या समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन*.
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*प्रताप क्रीडा मंडळाच्या समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन*. अकलूज (प्रतिनिधी). कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शंकरनगर अकलूज येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने दि. २३ ते २५ डिसेंबर २०२२ या तीन दिवसाच्या कालावधीत शालेय मुला मुलींच्या समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती प्रताप क्रीडा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा मा.कु. स्वरुपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली. सहकार महषिॅ शंकरराव नारायणराव मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्त सदर स्पर्धेचे आयोजन केले असून शालेय मुला मुलींच्या सुप्त कलागुणांना चालना मिळवून ते भावी जीवनात महान कलाकार बनावेत. या उद्देशाने स्पर्धा होत आहेत. प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९८० पासून सदरच्या समुह नृत्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्पर्धेचे हे ४२ वे वर्ष आहे. या स्पर्धेमुळे अनेक ग्रामीण व स्थानिक कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळाले आहे. चित्रपट, टीव्ही मालिका, रियालिटी शो मधून अनेक कलावंत आज अभिनेता, अभिनेत्री, संगीतकार, दिग्दर्शक, लेखक नृत्यांगना कॅमेरामन व तंत्रज्ञ म्हणून नावलौकिक प्राप्त करीत आहेत प्रताप क्रीडा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या कल्पनेतून याही वर्षी सदरच्या स्पर्धा अत्यंत आकर्षक व वेगळ्या पद्धतीने आयोजित केले आहेत. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवन शंकर नगर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शहरी गट ग्रामीण गट व अति ग्रामीण गट या तिन्ही गटासाठी रोख रकमेसह स्वतंत्र जनरल चॅम्पियनशिप (फिरता चषक) बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या तीनही विभागासाठी गट क्रमांक एक इयत्ता १ली ते ४ थी कॅसेट गीत, गट क्रमांक दोन इयत्ता ५ वी ते ७ वी कॅसेट गीत, गट क्रमांक तीन इयत्ता८ वी ते १० वी कॅसेट गीत( लोकनृत्य ग्रामीण व अति ग्रामीण) गट क्रमांक तीन इयत्ता ८ वी ते १० वी कॅसेट गीत( पाश्चिमात्य नृत्य शहरी) गट क्रमांक चार इयत्ता ५ वी ते १० वी कॅसेट गीत (प्रासंगिक नृत्य संवाद थीम डान्स) गट क्रमांक पाच इयत्ता ११ वी ते सर्व महाविद्यालयीन गट प्रासंगित नृत्य थीम डान्स असे गीत प्रकार आहेत. स्पर्धेतील सर्व सहभागी कलाकारांना मंडळाकडून मोफत भोजन व निवास सुविधा पुरवली जाते. स्पर्धेतील एका गीतात कमीत कमी ६ व जास्तीत जास्त १६ कलाकार सहभागी होऊ शकतात. आणि एका गीतास कमीत कमी ३ ते जास्तीत जास्त १० मिनिटांचा कालावधी सादरीकरणासाठी दिला जातो. स्पर्धेसाठी २१ समित्या नियोजनबद्ध कार्यरत असल्याचे मंडळाचे सचिव पोपटराव भोसले पाटील यांनी सांगितले. सदर स्पर्धेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखेबरोबरच इतरही जिल्हा परिषद शाळा, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धा प्रमुख संजय गळीतकर व प्रा.डाॅ. विश्वनाथ आवड यांनी केले आहे. स्पर्धेसाठी प्रताप क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील ,शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील, विद्यमान अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ॶॅड. नितीनराव खराडे, प्रतापराव पाटील, वसंतराव जाधव हे मान्यवर समन्वय समितीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. यावेळी स्पर्धा प्रमुख पोपटराव देठे ,अमोल फुले उपस्थित होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
बास्केटबॉल संघात अकलूज येथील ‘शिवरत्न’ चे तीन खेळाडू*

बास्केटबॉल संघात अकलूज येथील 'शिवरत्न' चे तीन खेळाडू*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In