सेन्ट्रल रिझर्व पाेलीस फाेर्स टीम ने घेतला कायदा व सूव्यस्थेचा आढावा अकलूजकरांनी पाहीला पाेलीस दलाचा शिस्तबध्द साेहळा … सीआरपीएफ साेबत अकलूज पाेलीस व शांतता कमिटीचे सदस्य सहभागी
अकलूज -(प्रतिनिधी ) साेलापूर जिल्ह्यातील अकलूज शहर हे विविध सामाजीक व राजकीय क्षेत्रात नावाजलेले आहे .अनेक बाबीत अग्रेसर व वेगळाच ठसा उमटीवला आहे.या शहराची सूरक्षा अकलूज पाेलीस स्टेशन व कर्मचारी सतत लक्ष देवून करीत असतात. अकलूज येथील कायदा व सूरक्षेचा आढावा जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पाेलीस दलाच्या अनेक विभागाकडून अधूनमधून घेतला जाताे याचाच एक भाग म्हणून १ डिसाेंबर २०२२ राेजी सायंकाळी ०५।०० वाजता शहर पाेलीस चाैकी अकलूज येथे सीआरपीएफ टीमचे प्रमूख स्वप्निल पवार व पांडा साहेब हे आपली फाैजफाटा चार गाडया व ५५ ते ६५ जवान महीलांअधिकारी वर्गासह खास अकलूजला आले हाेते.आणि सूरक्षेचा आढावा घेणेसाठी व शहराची माहीती व प्रमूख रस्ते , शहरातील धार्मीक स्थळे मंदीर मस्जीद सह प्रमूख चाैक,प्रमूख पूतळे व गल्ली बाेळाची माहीती,आणि संभाव्य गून्हेगारी व जिल्हा हद्दीवरील माहीती घेवून आपल्या सूरक्षा टीम घेवून एसएलआर रायफलसह व हत्यारासह बाजारपेठ ते मारूती मंदीर ते आझाद चाैक ते जूनेबसस्थानक ते शहर पाेलीस चाैकी असे पथसंचलन केले साेबत अकलूज पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक अरूण सूगावकर सपाेनि जाधव व पाेसई जगताप व साळूंके यांचेसह व ३५ ते ४० शहर चाैकी अमंलदार व कार्यालयीन पाेलीस कर्मचारी स्टाँफ हजर हाेते.तसेच यावेळी शांतता कमिटी सदस्य हजर हाेते तसेच पाेलीस मित्र परीवाराचे समन्वयक रमेश सूरवसे पाटील व टीम सदस्य हजर हाेते. सायंकाळी ०५।०० ते ७।०० या वेळेत संचलन हाेवून संगम गावातही हीच टीम ७।३० ते ८।३० या वेळेत माहीती घेवून समाधान व आनंद व्यक्त करून पत्रकार बंधू व शांतता कमिटीच्या लाेकांशी चर्चा करून ही टीम पूढे साेलापूर शहर विभागाकडे रवाना झाली.












