*श्री शंकर सहकारी कारखान्या मार्फत 700 आभा कार्डाचे वाटप
सहकार महर्षी साखर* कारखान्याचे चेअरमन *मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील* यांच्या वाढदिवसानिमित्त श्री शंकर सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना *आभा कार्ड* वाटप करण्यात आले श्री शंकर सहकारी चे संचालक व खाते प्रमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.*या कार्ड द्वारे लाभार्थ्यांना सर्व आजारांवर हॉस्पिटल खर्च ३ लाख पर्यंत मिळणार आहे.* यावेळी संचालक रामदास कर्णे, दत्तात्रय रणवरे, धोंडीराम नाळे, सुनील माने, विलास फडतरे, कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, जनरल मॅनेजर रविराज जगताप, वर्क्स मॅनेजर प्रफुल्ल चव्हाण, चीफ केमिस्ट दत्तात्रय देशमुख, डिस्टीलरी मॅनेजर संजय मोरे, सिव्हिल इंजिनियर राहुल मगर, सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव पवार, लेबर ऑफिसर कैलास कदम, देवकर साहेब तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









