• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

काॅलेज आॅफ फार्मसी व माजी विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने स्नेह मेळावा संपन्न.*माजी विद्यार्थ्यांचे मोठ्या दिमाखात स्नेहसंमेलन साजरे.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
November 30, 2022
in आपला जिल्हा
0
काॅलेज आॅफ फार्मसी व माजी विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने स्नेह मेळावा संपन्न.*माजी विद्यार्थ्यांचे मोठ्या दिमाखात स्नेहसंमेलन साजरे.
0
SHARES
349
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*काॅलेज आॅफ फार्मसी व माजी विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने स्नेह मेळावा संपन्न.*माजी विद्यार्थ्यांचे मोठ्या दिमाखात स्नेहसंमेलन साजरे.

संग्रामनगर दि.३० (केदार लोहकरे यांजकडून)स्मृतीला उजाळा देण्यासाठी विद्यार्थी परत एकदा महाविद्यालयाच्या प्रांगणात अवतरले.औचित्य होते रविवार दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे.अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळच्या संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सणस व सौ.निशा गिरमे,संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल भानवसे यांच्यासह सर्व प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व एस.पी.एम.एस.कॉलेज ऑफ फार्मसी माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी कै.शंकरराव मोहिते-पाटील व आक्कासाहेब यांच्या प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व महर्षी गीत सादर करून सात्विक वातावरण निर्मिती केली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल भानवसे यांनी काॅलेजच्या प्रगतीचा आलेख प्रास्ताविकात मांडला तर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल राजे घाडगे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.यावेळी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी योगेश कबुतरे व किरण कलबुर्मे यांनी त्यांच्या मनोगतातून महाविद्यालया विषयी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी फार्मसी क्षेत्रातील विविध पैलूवरती बोलत भविष्यातील फार्मसी क्षेत्रातील संधीचा फायदा घेण्यासंबंधीचे मार्गदर्शन केले व संशोधनाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करून प्रगती करण्याचा प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले. त्यानंतर संस्थेचे सचिव माननीय अभिजीत रणवरे साहेब यांनी विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम घेऊन त्यांचा व्यक्तिमत्व विकास करण्या संबंधीचे मार्गदर्शन केले. दुपारी १ ते २ यावेळी माजी विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.यानंतर माजी विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विठू माऊली तू…राजा पंढरीचा ही भक्ती गीते…लाजून हसणे…सुन्या सुन्या मैफिलीत…त्याचबरोबर शूर आम्ही सरदार आम्हाला…आने से उसके आये बहार…हसता हुवा नूरानी चेहरा…सह तेरे जैसा यार कहा…खंडोबाची कारभारीनसारखी बहारदार गाण्यांचे सादरीकरण करून कार्यक्रमातील उत्साह वाढवला.याचबरोबर २०११-१२ ते २०२१-२२ मधील सर्व माजी विद्यार्थ्यांना काॅलेजचे स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील द्वितीय वर्ष तृतीय वर्ष व अंतिम अंतिम वर्ष विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध गाण्यावरती उत्कृष्ट नृत्य सादरीकरण करून स्नेहसंमेलनामधील कार्यक्रमात रंगत आणली होती. माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डी.फार्मसीचे प्राचार्य नानासाहेब देवडकर व त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच माझी विद्यार्थी संघटनेचे बापूराव अंकलगी,अक्षय पिसे,निलेश म्हेत्रे व पदाधिकारी यांनी काम केले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
राजकारणापलीकडील माणूस – जयसिंह(बाळदादा )मोहिते पाटील-प्रा. काटकर तात्यासाहेब शिवाजी 9226144836

राजकारणापलीकडील माणूस - जयसिंह(बाळदादा )मोहिते पाटील-प्रा. काटकर तात्यासाहेब शिवाजी 9226144836

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In