26/11/2022 रोजी अकलूज येथे हेस वेल्फेअर फाउंडेशन ॲन्टीड्रग्स करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष एल एस बेदी साहेब यांचे मार्गदर्शनानुसार श्री.राजीव गायकवाड (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष )यांचे प्रमुख उपस्थितीत श्री.विलासनंद गायकवाड (सोलापूर जिल्हा अध्यक्ष) श्री.संजय खराडे (पंढरपूर तालुकाध्यक्ष) श्री.मधुकर कांबळे (मंगळवेढा शहर अध्यक्ष ) श्री.प्रकाश बनकर (अकलूज शहर अध्यक्ष ) श्री.आदिनाथ जाधव (अकलूज शहर कार्याध्यक्ष)यांची या पदावर निवड करण्यात आली.







