*जांबुड येथील वाद सामोपचाराने मिटविण्यात यश त्यामुळे मंगळवारी निघणारा आक्रोश मोर्चा रद्द करण्यात आला आहे*
श्रीपुर येथे श्रीपुर ओटपोस्ट मध्ये पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर साहेब व भाजपचे नेते राजकुमार पाटील तसेच जांबुड गावचे रविराज बनसोडे, नारायण पाटील, मुरलीधर कचरे, राहुल खटके,शिवाजी केचे,आर पी आय चे नेते शामराव भोसले, तुकाराम बाबर, बी टी शिवशरण, वंचित आघाडीचे संदिप घाडगे,व अनिल निकंबे व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या समोर जांबुड गावातील प्रवेशद्वारावरुन निर्माण झालेली परिस्थिती व मंगळवारी निघणारा आक्रोश मोर्चा या संदर्भात दोन्ही गटात सामाजिक सलोखा व मैत्री पुर्ण दोन्ही गटातील वाद मिटवुन घेतलेला असल्याने मंगळवार दि २९/११/२०२२ रोजीचा आक्रोश मोर्चा रद्द करण्यात आला आहे याची सर्व दलित बहुजन संघटना यांनी नोंद घ्यावीसामोपचारीक्ता दाखवताना वर नमुद केलेल्या गावकर्यानी रविराज बनसोडे यांच्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत गावकरी व दलित समाज यांच्यात कटुता राहणार नाही आम्ही एकमेकांन बद्दल आकस राहणार नाही हे दोघांनाही मान्य केले आहे






