• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

मंगळवेढा तालुक्यात अनेकांना फसवले; भोंदू पिता-पुत्र महाराजांवर गुन्हा दाखल

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
November 15, 2022
in आपला जिल्हा
0
मंगळवेढा तालुक्यात अनेकांना फसवले; भोंदू पिता-पुत्र महाराजांवर गुन्हा दाखल
0
SHARES
338
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर /प्रतिनिधी: भैय्या खिलारे-मंगळवेढा तालुक्यातील एका गावात अंगणातील गुप्तधन काढून देतो, घरात भांडण होऊ देत नाही, घराची बाधा करून करणी बाधा घालवतो. घरात भांडणे होवू देत नाही, लग्न जमत नाही, ती बाधा काढून देतो असे म्हणून होम हवन करत पाठीवर जबर मारहाण करुनफिर्यादीचे मयत पतीच्या डाव्या पायाचे हाड मोडून घरात धुप अंगारे जाळून, पांढरी पावडर पाजून फिर्यादी व इतर चार जणांची १३ लाख ४४ हजार ९०० रुपये एवढी रोख व ‘ फोन पे’च्या माध्यामातून रक्कम स्वीकारूनफसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी महाराज भगवान ऊर्फ सुदर्शन जगनाथ स्वामी व त्याचा मुलगा विरभद्र ऊर्फ उदय भगवान ऊर्फ सुदर्शन स्वामी (दोघे रा.मालवंडी ता.बार्शी,जि.सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्याद मायाक्का रेवणसिध्द मोटे (वय.२८ रा.नंदेश्वर,ता.मंगळवेढा) यांनी फिर्याद दिली असून ही फसवणुकीची घटना सन जुलै २०२० ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत घडली आहे.याबाबत पोलीस सत्रांनी दिलेली माहिती अशी की, मालवंडी (ता.बार्शी) येथील महाराज भगवान ऊर्फ सुदर्शन जगन्नाथ स्वामी व त्यांचा मुलगा वीरभद्र ऊर्फ उदय भगवान ऊर्फ सुदर्शन स्वामी यांचीमंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वरच्या फिर्यादी मायाक्का रेवणसिद्ध मोटे यांच्या पतीसोबत तालुक्यातीलच सुशीलकुमार भिकू गवळी यांनी ओळख करून दिली होती.त्यानंतर संबंधित पिता-पुत्र महाराजांनी फिर्यादीच्या घरी येऊन घराची बाधा करून देतो शांती करतो व त्यानंतर जमिनीखालील गुप्तधन आहे,ते तुम्हाला काढून देतो तुमच्या घरात परत भांडणे होणार नाहीत याची मी बाधा करून देतो त्याकरिता तुम्हाला लाख रुपये पर्यंत खर्च करावा लागेल, असे म्हणून त्यांनी फिर्यादीला पांढऱ्या रंगाचे भस्म पाण्यातून पिणे करता दिले.२ लाख रुपये घेऊन संजय कुमार, मुकुंद शिंदे (रा.पंढरपूर) यांच्यासोबत त्यांना पोहोच केले. परंतु त्यांनी फिर्यादीच्या घरातील जमिनीखाली असणारे गुप्तधन काढण्याचा होम केला नाही,४ लाख रुपये देऊनही महाराजांनी फिर्यादीच्या घरी होम हवन न करता पुन्हा ते अधिक पैशाची मागणी करू लागले. त्यावेळेस फिर्यादीच्या पतीने वारंवार महाराज व त्यांच्या मुलाच्या फोन पे नंबर वर ५ हजार, १० हजार, ३ हजार , ७ हजार , ११ हजार या स्वरूपात वेळोवेळी मागणी करेल . त्यावेळेस पैसे पाठवून दिले.दि.६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७ वाजता महाराज वाहनातून आमचे आले व त्यांनी आम्हाला त्यांच्या जवळील एक पुढीतील पांढरी पावडर पिण्याकरता दिली व तुमच्या घरात बाधा आहे.ती काढल्याशिवाय गुप्तधन काढता येणार नाही असे म्हणून त्यांनी फिर्यादीचे पती रेवणसिद्ध यांना पाठीवर काठीने जबर मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी घरात होम हवन केले.परंतु फिर्यादी पावडरचे पाणी पिल्यामुळे त्यांना काही समजले नव्हते व ते पुन्हा येतो म्हणून निघून गेले . सन २०२० ते २०२२ या कालावधीमध्ये फिर्यादीच्या पतीने मोबाईल ‘फोन पे’ च्या माध्यमातून तीन लाख रुपये व रोख चार लाख रुपये असे एकूण ७ लाख रुपये महाराजांना दिले होते.फिर्यादीला महाराजांनी पांढऱ्या रंगाची नशा येणारी पावडर पाजली होती व पतीस पूजेच्या नावाखाली जबर मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले होते. त्यामध्ये डॉक्टरांनी रोड घालून ऑपरेशन केले होते.त्यानंतर फिर्यादीचे पती महाराज भगवान यांचे विचारात मंगळवेढा येथील राजयोग्य हॉटेल समोरील रोड ओलांडताना दि.६ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता लक्झरी गाडीने पाठीमागून धडक दिल्याने जागीच मयत झाले, अशी फिर्याद नंदेश्वर येथील मायाक्का मोठे यांनी दिली.असून संबंधित दोन्ही महाराज वरती महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व आघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समोर उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ च्या कलम ३ (२) नुसार तसेच भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३२६ , ४२० , ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने करीत आहेत.मंगळवेढा तालुक्यात अनेकांना फसवलेया फिर्यादीमध्ये मंगळवेढा शहरातील सुशीलकुमार भिकू गवळी यांच्या अंगणातून गुप्तधन काढून देण्यासाठी ४ लाख ५४ हजार ९०० रुपये, नंदेश्वर येथील मल्हारी करे यांचे लग्न जमत नाही त्याची बाधा काढण्यासाठी ६० हजार रुपये,भोसे येथील चेतन चंद्रकांत वाघमोडे यांची करणी बाधा घालवण्यासाठी १ लाख रुपये, भोसे येथील तानाजी बिरा सरगर यांचे घरातील भांडण बाधा बंद करण्यासाठी ३० हजार रुपये व फिर्यादी मायाक्का मोटे यांचेकडील ७ लाख रुपये असे मिळून १३ लाख ४४ हजार ९०० रुपये सदर महाराजांनी घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले असून तालुक्यात आणखी काही फसलेले भक्त असल्याची चर्चा आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
सरकारने जनतेच्या फायद्याचे कायदे कचऱ्याच्या टोपलीत टाकले की काय?-संदिपराजे मुटकुळे-पाटील*

सरकारने जनतेच्या फायद्याचे कायदे कचऱ्याच्या टोपलीत टाकले की काय?-संदिपराजे मुटकुळे-पाटील*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In