• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

अखिल भारतीय ग्राहक पंचायत अकलूज शहर अध्यक्ष मा.श्री. लालासाहेब अडगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
November 11, 2022
in आपला जिल्हा
0
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अकलूज शहर अध्यक्ष मा.श्री. लालासाहेब अडगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा*
0
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*अखिल भारतीय ग्राहक पंचायत अकलूज शहर अध्यक्ष मा.श्री. लालासाहेब अडगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा*

अकलूज गाव आशिया खंडात एक नंबरला असलेले गाव म्हणून ओळखले जाते या गावात अनेक राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, कला, अशा अनेक क्षेत्रात अनेक व्यक्तीमत्वे घडवलेले हे गाव आहे. या गावात विविध क्षेत्रात काम करणारे अनेक व्यक्तीमत्व जन्माला आले. मोहीते- पाटील परिवारांने अनेक लहान थोरांना बरोबर घेऊन अनेक माणसं घडवली असाच एक चेहरा गरीब कुटूंबातून जन्माला आलेले व्यक्तीमत्व शांत , सयंमी, हसतमुख, बहुजनांचे कैवारी म्हणून ओळख निर्माण करणारे मा.श्री. लालासाहेब अडगळे कोणत्याही क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्यांची त्यांची धमक अनेकांना प्रेरणा देणारी आहे. निरपेक्षपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे खऱ्या अर्थाने त्या क्षेत्राचा प्रसार, प्रचार होत असतो.मोहक व्यक्तिमत्वाच्या काही नशिबवान व्यक्तींना हे सहज जमतं, लालासाहेब हे अनेकांना बरोबर घेऊन सामाजिक, राजकीय अध्यात्मीक, व्यसायिक आशा अनेक क्षेत्रात त्यांची एक वेगळी ओळख पाहायला मिळत असते. लोकांचं मन जिंकणं ही कला जरी असली तरी, यामागे एक शास्त्रही आहे. असे व्यक्तीमत्व “इतरांना आपण आवडण्यासाठी त्या व्यक्तीची देहबोली तुमच्यात परावर्तित झाली पाहिजे.” आशा व्यक्तीमत्वा कडून नेहमी नवीन काहीतरी शिकता येत असते. अकलूजच्या पंचक्रोशित या व्यक्तीमत्वाला पाहून आनेकांना एक अपेक्षित आशा निर्माण होत असते. मोहीते-पाटील परिवारावर अतुट प्रेम असणारे हे व्यक्तीमत्व आदरणिय धैर्यशिल भैय्या मोहीते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घडत आसणारा प्रत्येक सहकारी त्यांनी दिलेले मार्गदर्शन उराशी बाळगून त्यातून आपले अस्तित्व निर्माण करत असते. आशा दलित समाजातील मुलांना योग्य मार्गदर्शक भेटल्यामुळे त्याच्या जिवनात अमुलाग्र बदल घडत आसतात. धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या तालमीत तयार झालेला पैलवान हा नहमी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नाव करत आसतो. असेच एक व्यक्तीमत्व मातंग समाजात जन्माला आलेले श्री. लालासाहेब अडगळे हे अनेकांच्या परिचित आहेत. समाजातील तरुण पिढी नेहमी यांच्या कडे अपेक्षेने पहात आसते. विविध समाजातील अनेक लोक यांच्याकडे नेहमी योग्य मार्गदर्शक म्हणून पहात असतात. आज त्यांनी वयाची चाळीस वर्षे पूर्ण केली आहे. त्यांच्या या चाळिस वर्षाच्या प्रवासात अनेक अडीअडचीवर मात करत तरुण पिढीला प्रेरणा मिळेल असे त्याच्या चाळीस वर्षाच्या अनूभवातून शिकायला मिळते.मैत्री हे एक नाते आहे, देव आपल्याला भाऊ,बहीण देतो.ते कसेही असोत आपल्याला ते नाते मान्य करावे लागते. पण मैत्री हे असे नाते आहे. जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो. लालासाहेब अडगळे नेहमी सर्वसामान्य लोकांच्यात मिसळून योग्य मार्गदर्शन म्हणून परिचित आहेत. त्यांना वाढदिवसा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा…*

आमचे मार्गदर्शक मित्र,एक आदर्श शांत संयमी विनयशील.तरुणाना व आपल्या मित्रांना मार्गदर्शन करत प्रगतशील पथावर वाटचाल करण्यासाठी अविरतपणे झगडनारे एक झुंजार नेतृत्व.. साहेब आपल्या हातुन नेहमी सत्कर्म घडो….*

*मा.श्री.धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते पाटील, यांचे विश्वासु सर्मथक,**मोहिते पाटील परिवाराचे कट्टर समर्थक,**संस्थापक अध्यक्ष,**निरामाई बहुद्देशीय सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य,**माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष,**मा.श्री.लालासाहेब अडगळे**यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…..*🌹🌹🌹🎂*शुभेच्छुक**गणेश जाधव. पत्रकार अकलूज.*

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
पानीव येथील मोहन गुरव यांची अॅट्रासिटी व अन्य गुन्ह्यातुन निर्दोष मुक्तता.*

पानीव येथील मोहन गुरव यांची अॅट्रासिटी व अन्य गुन्ह्यातुन निर्दोष मुक्तता.*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In