• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

अकलूजचा श्रीराम हॉर्स शो देश पातळीवरील नावाजलेला हॉर्स शो.-गजेंद्रपालसिंग पोसाना*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
November 5, 2022
in आपला जिल्हा
0
अकलूजचा श्रीराम हॉर्स शो देश पातळीवरील नावाजलेला हॉर्स शो.-गजेंद्रपालसिंग पोसाना*
0
SHARES
109
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*अकलूजचा श्रीराम हॉर्स शो देश पातळीवरील नावाजलेला हॉर्स शो.-गजेंद्रपालसिंग पोसाना*

संग्रामनगर दि.४ (केदार लोहकरे यांजकडून)लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव डॉ.धवलसिंह मोहिते पाटील हे अकलूज येथे नुखरे आणि मारवाड जातीचे अश्व प्रदर्शन स्पर्धा गेल्या चार वर्षापासून आयोजित करीत असून अकलूजचा हा श्रीराम हॉर्स शो हा देश पातळीवरील मोजक्या दोन ते तीन शोमध्ये गणला जात असल्याचे गौरवोउद्गार राजस्थान येथील महाराज गजेंद्रपालसिंग पोसाना यांनी काढले. ते सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे मार्गदर्शक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथे लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम हॉर्स शो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील होते तर व्यासपीठावर बारामती येथील रणजीत अण्णा पवार,आयोजक डॉ.धवलसिंह मोहिते पाटील,लातूर ग्रामीणचे आ.धीरज देशमुख,हैदराबाद येथील नवाब मुजाहिद आलम खान,पुणे येथील उद्योगपती आदित्यराजे घुले पाटील,सिनेट सदस्य पद्मजादेवी मोहिते पाटील,सौ.धनश्री घुले पाटील,सौ.उर्वशीराजे मोहिते पाटील,मेनकाराजे फाळके, नागपूरचे मानसिंगराजे भोसले,संगमनेर येथील महानंदा डेअरीचे चेअरमन रणजीत देशमुख,हरियाणा येथील अजितसिंग नंदल,पंजाब येथील सुखवजींदर सिद्धू,संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड,कोल्हापूरचे युद्धवीरसिंग गायकवाड,फलटण येथील विश्वजीतराजे नाईक निंबाळकर पुणे येथील रोहन मोरे, संपादक मंदार फणसे आदी मान्यवर उपस्थित होते. अकलूज येथे नुखरे आणि मारवाड या जातीच्या आश्वांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित केली होती मारवाड जातीच्या घोड्यांमध्ये आदत नर, आदत मादी, दोन दात नर,दोन दात मादी,प्रजनन योग्य नर व प्रजनन योग्य मादी अशा सहा फेऱ्या घेण्यात आल्या तर नुखरे जातीच्या अश्वांमध्ये प्रजनन योग्य नर व प्रजनन योग्य मादी अशा 2 फेऱ्या घेण्यात आल्या अशा एकूण 8 फेऱ्या घेण्यात आल्या या आठही फेऱ्यांमधील प्रत्येक फेरीतील 5 क्रमांक काढण्यात आले तर सहभागी झालेल्या सर्व अश्वांना सहभागी प्रशस्तीपत्रक देण्यात आले तर विजेत्या अश्वांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले या अश्वप्रदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रासह हरियाणा,पंजाब ,मध्यप्रदेश,तमीळनाडू,राजस्थान,गुजरात आदी राज्यातील जवळपास 107 स्पर्धक अश्वानी सहभाग नोंदविला तर यासाठी परीक्षक म्हणून हरियाणा येथील अजितसिंग नंदल व पंजाब येथील सुखजिंदर सिद्धू तर पुणे येथील विकास बोईतकर, अण्णासाहेब हराळे,बारामतीचे हर्षवर्धन तावरे व अहमदनगरचे सचिन भाऊ जगताप यांनी या आशवांचे परीक्षण केले. उपस्थित मान्यवरांचा सन्मान महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी लातूर ग्रामीणचे आ.धीरज देशमुख, हरियाणाचे अजितसिंग नंदल व पंजाब येथील सुखजींदर सिद्धू यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर बारामती येथील रणजीत अण्णा पवार,डॉ.धवलसिंह मोहिते पाटील व आ.धीरज देशमुख यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात स्थापन झालेल्या आय.एच.ओ.ए या समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला.यामध्ये अजय नेनसी चेअरमन,प्रशांत गुंजाळकर व्हाईस चेअरमन,रोहन मोरे आशिष बोरावके,पद्माकर देसाई ,जयेश पेकले,तर सदस्य म्हणून शशांक पवार व अतुल माने या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले .

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
विष्णू नारायण क्रिकेट क्लब पिरळे यांचे वतीने अर्जुनसिंह मोहिते -पाटील चषक -2022भव्य फुलपीच गाववाईज टेनिसबॉल स्पर्धेचे 11नोव्हेंबर ते 15नोव्हेंबर या कालावधीत पिरळे येथे आयोजन

विष्णू नारायण क्रिकेट क्लब पिरळे यांचे वतीने अर्जुनसिंह मोहिते -पाटील चषक -2022भव्य फुलपीच गाववाईज टेनिसबॉल स्पर्धेचे 11नोव्हेंबर ते 15नोव्हेंबर या कालावधीत पिरळे येथे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In