सोलापूर जिल्हा सब. ज्युनियर बास्केटबॉल संघ जाहीर. दिनांक २८ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर २०२२ रोजी कोल्हापूर येथे होत असलेल्या महाराष्ट्र राज्य सब.ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धे साठी दिनांक २० व २१ऑक्टोंबर रोजी घेण्यात आलेल्या निवड चाचणी मधुन सोलापूर जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला. कर्णधार म्हणून मुलांचं संघाचा मोहमदसुवेज तांबोळी व मुलींच्या संघाची अनुष्का घोडके हीची निवड करण्यात आली. मुलींचा संघ अनुष्का घोडके, सृष्टी ढोकरे ,तनिषा हटकर, श्रावणी रणवरे ,गौरी रेळेकर, सलोनी गायकवाड ,राज इंदिरा मोहिते पाटील ,भूमिका सोनकुसरे स्वरा उलय ,सारा खान, गार्गी देशपांडे ,संजना उकळी या संघाचे प्रशिक्षक म्हणून शशांक गायकवाड ,अजित मोरे ,अनिल जाधव, मुलांचा संघ सक्षम गाडे, मानव थावरे ,रोहित गुगवाड, सहेबान तुळजापुरे ,अहसास कटगरी ,मोहम्मदसुवेज तांबोळी वरद मुलानी, राज धुलेराव, शुभम परदेशी ,श्रेयश ईटकर ,जय सोनटक्के ,यशवर्धन गायकवाड प्रशिक्षक म्हणून अब्दुल्ला चौधरी लखन मोरे यांचे निवड करण्यात आली संघटनेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील सचिव एम शफी त्यांनी माहिती दिली व निवड झालेल्या संघास शुभेच्छा दिल्या.निवड चाचणी मध्ये माजीद पठाण , शशांक गायकवाड अजित मोरे.यांनी काम पाहिले .







