महाराष्ट्र राज्याचे महसुल,पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री तथा पालकमंत्री सोलापुर,.राधाकृष्ण विखे पाटील यांची शिवरत्न ला सदिच्छा भेट.
अकलूज (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्याचे महसुल,पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री तथा पालकमंत्री सोलापुर,.राधाकृष्ण विखे पाटील हे 17ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम प्रसंगी माळशिरस तालुका दौऱ्यावर आले असता त्यांनी शिवरत्न बंगला अकलुज येथे सदिच्छा भेट दिली.यावेळी मोहिते-पाटील परिवाराच्या वतीने त्यांचा माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी सन्मान केला. या वेळेस आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, आ.प्रशांत परिचारक,शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष .धैर्यशील मोहिते-पाटील, अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते.







