• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

लावणी नृत्यांगना सरलाताई नांदोरेकर यांना राज्य शासनाचा सांस्कृतिक लावणी कलावंत पुरस्कार जाहीर.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 16, 2022
in आपला जिल्हा
0
लावणी नृत्यांगना सरलाताई नांदोरेकर यांना राज्य शासनाचा सांस्कृतिक लावणी कलावंत पुरस्कार जाहीर.
0
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लावणी नृत्यांगना सरलाताई नांदोरेकर यांना राज्य शासनाचा सांस्कृतिक लावणी कलावंत पुरस्कार जाहीर.

संग्रामनगर दि.१६ (केदार लोहकरे यांजकडून)
अकलूज येथील लावणी नृत्यांगना व नृत्य प्रशिक्षका श्रीमती सरलाताई नांदोरेकर यांना महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०१९-२० या वर्षातील राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाला आहे.याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
वयाच्या दहाव्या वर्षी बाबासाहेब मिरजकर यांचे कडून कथक व भरतनाट्यम नृत्याचे धडे घेण्यास सुरुवात करुन वयाच्या 16 व्या वर्षी सरलाताई नांदोरेकर यांनी लावणी नृत्यास सुरुवात केली होती.लता-लंका नांदोरेकर संगीत पार्टीच्या माध्यमातून अनेक वर्ष उत्कृष्ट लावणी नृत्य केले.तर नृत्याचे प्रशिक्षण देत असताना त्यांनी लावणी बरोबरच इतर नृत्याचे प्रशिक्षण दिले.त्यांच्या प्रशिक्षणातुन सिने अभिनेत्री व लावणी सम्राज्ञी वैशाली जाधव,वैशाली नगरकर प्रमीला लोदगेकर,वैशाली वाफळेकर,नेहा लखनगावकर सारख्या नामवंत नृत्यांगना घडविल्या.कोल्हापुरातील बाबासाहेब मिरजकर यांच्याकडे भरतनाट्यम व कथ्थकनृत्याचे प्रशिक्षण अवगत केलेल्या सरलाताईनीं परंपरेने चालत आलेल्या लावणी नृत्यात नाव लौकींक मिळवला त्यांनी दोन नाटकांमध्ये मुख्य भूमिका तर व जानकी या चित्रपटात छोटासा अभिनय केला आहे.अकलुजच्या लावणी स्पर्धत त्यांनी प्रशिक्षित केलेल्या पार्ट्यांचा प्रथम क्रमांक तसेच हॅट्रिक झाली होती संगीत पार्टीने विजेतपद मिळवले होते तर सहकार महर्षी जयंती समारंभ समीतीने सन 2006 चा लावणी कलावंत पुरस्कार देवुन गौरव केला होता.लावणी क्षेत्रातील मानाचा पठ्ठे बापुराव पुरस्काराने ही सरलाताईचा गौरव झाला आहे.
सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत मानाचा महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिला जणारा सन २०१९-२० या वर्षातील राज्य सांस्कृतिक लावणी कलावंत पुरस्कार सरलाताई नांदोरेकर यांना जाहीर झाला आहे.दिवाळीनंतर राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,
सांस्कृतीक मंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
सरलाताई नांदोरेकर यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील तसेच जयंती समारंभ समितीचे सदस्य चंद्रकांत कुंभार,सुभाष दळवी सर यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

चौकट ———–
नृत्याच्या माध्यमातून आयुष्यभर रंगदेवतेची सेवा केली,महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुरस्कार जाहिर झाल्याची बातमी ऐकून आयुष्याचे सार्थक झाल्याचे वाटतंय.मला पुरस्कार मिळवा याकरीता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील व आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शासनाकडे सिफारस केली होती त्यांना मी धन्यवाद देते.
– सरलाताई नांदोरेकर

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
सब ज्युनिअर बास्केटबॉल जिल्हा संघ निवड चाचणी

सब ज्युनिअर बास्केटबॉल जिल्हा संघ निवड चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In