• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home Uncategorized

केशविकार आणि आयुर्वेद-डॉ. प्रफुल्ल वसंतराव गायकवाड

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 9, 2022
in Uncategorized
0
केशविकार आणि आयुर्वेद-डॉ. प्रफुल्ल वसंतराव गायकवाड
0
SHARES
231
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केशविकार आणि आयुर्वेद

केसांचा संबंध केवळ ‘अस्थि‘(Bone ) किंवा ‘मज्जा‘ ( Nervous system ) यांच्याशी नसून इतर भवघटकही या सोबत निगडित असतात हे आजपर्यंतचे रुग्ण पाहून दिसून आले.’ केश विकाराचे ‘ कारण समजले की नित्य विहारात नेहमी आढळणाऱ्या केसान बाबतच्या समस्या कशा सोडवाव्यात याचे उत्तर सापडते.●‘रसधातू ‘ व ‘ केश’•रससार व्यक्तींची त्वचा व रोम , केश हे सुप्रसन्न व मृदू असतात.•हा रसधातू जर दूषित झाला तर ‘ पलित’ म्हणजे केस लवकर पिकतात.• अति चिंता, मानसिक ताण – तणाव यांमुळे रसधातू बिघडतो.● मेदधातू व केश :-• मेदसार व्यक्तींचे लोम ,केस हे स्निग्ध’ असतात.• त्यामुळे मेदधातू जर दूषित झाला तर केस कोरडे होतात. व गळू लागतात.•व्यायामाचा अभाव , दिवसा झोपणे , चरबीयुक्त पदार्थ अतिप्रमाणात खाणे आणि अति मद्यपान यांकरणामुळे ‘ मेदधातू’ बिघडतो.● स्वेद आणि केश :-_ स्वेद (घाम ) यामुळे केसांचे ‘ सौकुमायं उत्तम राहते.केस मुलायम राहतात.• ‘स्वेद’ हा मध्यम त्वचेचा स्नेह असून तो केश , रोम यांना धारण करतो.• ‘स्वेद’ कमी झाल्यास व ‘स्वेद’- बिघडल्यास केस गळतात, केसांचे आरोग्य बिघडते.• ‘अति संताप’ केल्याने स्वेद बिघडतो.• ‘शीतोष्ण क्रम’ सेवनाने क्लेद बिघडतो .शीतोष्ण क्रम म्हणजे थंड पाणी पिऊन त्यावर चहा पिणे, अर्धा तास Ac मध्ये बसून बाहेर जाणे पुन: लगेच Ac मध्ये बसणे. हॉटेल मध्ये प्रथम थंडगार पाणी पिऊन त्यावर गरमागरम उष्ण पदार्थ सेवन करणे या सर्वांमुळे केस गळतात .• भरपेट जेवल्यानंतर व्यायाम करणे, अतिशय कडक उन्हात जाणे यामुळे केशपतन होते त्वचाविकार होतात .• आधी उपवास करून मग भरपेट जेवण करणे यामुळेही केसांचे आरोग्य बिघडते.• भिती, भरपूर श्रम आणि उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये .• अजीर्ण– आधीचे जेवण न पचता पुढील जेवण लगेच करणे( अध्यशन ) यामुळेही केस गळतात.• क्लेद वाढविणारे पदार्थ– नवीन धान्य दही मासे इ. खाल्ल्यानेही केशविकार होतात.• खारट अतिप्रमाणात खाल्याने केशविकार लगेच होतात.● अस्थि व केश :-अस्थिधातू बिघडल्यामुळे होणाऱ्या रोगांमध्ये केशरोगांचा समावेश होतो असे ग्रंथकर्ते स्पष्टपणे सांगतात म्हणून केशर रोगांची चिकित्सा करताना अस्थि धातूचा विचार प्रामुख्याने करावा लागतो. ‘केश’ हा ‘पितृज’ भाव विशेष – वडिलांचा वारसा म्हणून हा घटक आपल्या शरीरात निर्माण होतो.वातकर अन्नपदार्थ खाल्ल्याने व ‘वात’ वाढल्याने,अस्थि धातू बिघडतो. …● मज्जा धातू व केश :-•विरुद्ध स्वरूपाच्या आहार-विहाराने मज्जा धातू बिघडतो. उदा. दूध व फळे एकत्र खाणे .मज्जा म्हणजे मस्तु लुंग मस्तिष्क असेही शास्त्रकार म्हणतात. त्यामुळे Anxiety- चिंता,क्रोध भय यामुळे केस गळतात हे गळणारे केस थांबता थांबत नाहीत त्यासाठी मज्जेवर कार्य करणाऱ्या औषधांची गरज असते…डॉ प्रफुल्ल वसंतराव गायकवाड BAMS (आयुर्वेदाचार्य)द्वारका केश व त्वचा विकार क्लिनिकनवीन बस स्टँड मागे,अकलूज8208086035

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद!                                                भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव;                    रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
Uncategorized

November 8, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे चित्र स्पष्ट; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली                   महायुतीत बंडखोरीचे संकेत;                                      पदवीधरमध्ये २९ तर शिक्षक मतदारसंघात ३१ उमेदवारांचे अर्ज
Uncategorized

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे चित्र स्पष्ट; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली महायुतीत बंडखोरीचे संकेत; पदवीधरमध्ये २९ तर शिक्षक मतदारसंघात ३१ उमेदवारांचे अर्ज

October 6, 2026
उद्योग महर्षी चषकावर नागपाडा जिमखाना मुंबईचा कब्जाअंतिम सामन्यात नेक्सस नांदेडचा ९४-८६ असा पराभव; ७१ हजार रुपये व चषक पटकावला
Uncategorized

उद्योग महर्षी चषकावर नागपाडा जिमखाना मुंबईचा कब्जाअंतिम सामन्यात नेक्सस नांदेडचा ९४-८६ असा पराभव; ७१ हजार रुपये व चषक पटकावला

October 6, 2026
अंगावर शहारे आणणारा “स्टोरी शिवराज्याभिषेकाची” भव्य ऐतिहासिक नाट्यप्रयोग; अकलूजमध्ये हाऊसफुल प्रतिसाद
Uncategorized

अंगावर शहारे आणणारा “स्टोरी शिवराज्याभिषेकाची” भव्य ऐतिहासिक नाट्यप्रयोग; अकलूजमध्ये हाऊसफुल प्रतिसाद

August 3, 2026
पाठपुराव्याला यश; दत्तनगर-खंडाळी परिसरात घरोघरी वीजबिलांचे वाटप सुरू
Uncategorized

पाठपुराव्याला यश; दत्तनगर-खंडाळी परिसरात घरोघरी वीजबिलांचे वाटप सुरू

July 30, 2026
अवघ्या 3 मिनिटे 39 सेकंदांत 120 अबॅकस प्रश्न सोडवणाऱ्या नंदुरबारच्या प्रनिकाची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा
Uncategorized

अवघ्या 3 मिनिटे 39 सेकंदांत 120 अबॅकस प्रश्न सोडवणाऱ्या नंदुरबारच्या प्रनिकाची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा

July 13, 2026
Next Post
व्यक्तिगत अहंकार खत्म करने के लिए प्रदक्षिणा आवश्यक : सूर्यकांत भिसे*               मध्यप्रदेशके नर्मदा तीर नेमावर में तीन दिवसीय संगोष्ठी का आयोजन

व्यक्तिगत अहंकार खत्म करने के लिए प्रदक्षिणा आवश्यक : सूर्यकांत भिसे* मध्यप्रदेशके नर्मदा तीर नेमावर में तीन दिवसीय संगोष्ठी का आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In