• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

व्यवसायाला समाजकार्यांची जोड देणारा अवलिया कमलेश शहा.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 10, 2022
in आपला जिल्हा
0
व्यवसायाला समाजकार्यांची जोड देणारा अवलिया कमलेश शहा.
0
SHARES
57
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

व्यवसायाला समाजकार्यांची जोड देणारा अवलिया कमलेश शहा.

अकलूज (प्रतिनिधी )पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा येथील अतिशय गरीब कुटूंबात 1मार्च 1974साली जन्म झालेल्या कमलेश वसंतदास शहा यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जात आपला लहान भाऊ निलेश शहा यांच्या मदतीने मोठया जिद्दीने आणि कष्टाने अगदी अल्पअवधीतच आपला व्यवसाय वाढविला असून, आज ते अकलूज आणि परिसरात एक प्रतिष्टीत व्यापारी म्हणून ओळखले जात आहेत.वडील सुरवातीला बावडा येथे काही वर्ष यशवंत विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक होते. तेव्हापासूनच ते वडिलांचा बारकाईने अभ्यास करीत होते.बावडा येथून अकलूज ला आल्यानंतर सुरवातीला नोकरी करणाऱ्या कमलेश यांनी साधारणपणे वीस वर्षांपूर्वी वडील वसंतदास माणिकदास शहा, आई मंगल शहा, लहान भाऊ निलेश शहा, तर बहीण नमिता शहा यांच्या सहकार्याने भाड्याने गाळा घेऊन शहा एंटरप्रायझेस या नावाने सिंगल युज प्लास्टिक पिशवी, युज अँड थ्रो च्या वस्तू विक्रीच्या आपल्या व्यवसायाला सुरुवात केली.सुरवातीला व्यवसाय अल्प चालत होता. मात्र निसर्गताच हसरा चेहरा, गोड बोलणे ग्राहकांना आकर्षित करण्याची हातोटी यामुळे कालांतराने व्यवसाय वाढला. सुरवातीला केवळ रिटेल व्यवसाय सुरु केला. काही वर्षानंतर ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्याने नंतर होलसेल व्यवसाय सुरु केला.हा व्यवसाय वाढविण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील आणि अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची देखील मोलाची साथ मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात. तसेच व्यवसाय वाढविण्यासाठी मेहुणे प्रसन्न शहा यांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे ते सांगतात.आपला व्यवसाय सांभाळून ते आपल्या भावाच्या मदतीने शेती देखील करतात. प्रगतशील बागायतदार म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.दरम्यान अकलूज ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपरिषद मध्ये झाल्यानंतर अकलूज चे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी यांनी माझी वसुंधरा अंतर्गत अकलूज स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्लास्टिक विक्री करू नये. असे सांगितल्यानंतर सर्वप्रथम कमलेश शहा यांनी प्लास्टिक पिशवी विक्री बंद करून प्लास्टिक टाळा, कागदी पिशवी वापरा असा संदेश देत प्लास्टिक विक्री बंद केली. एवढेच नव्हे तर काही नागरिकांना अडचणी येत आहेत. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी 81मायक्रोन ची प्लास्टिक पिशवी देखील उपलब्ध केली. आणि शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले.आपला व्यवसाय करीत असतानाच त्यांनी समाजकार्यात देखील स्वतःला झोकून दिले आहे. गोरगरीब लोकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या मदतीला धावून जाऊन ते आपल्या परीने त्याला आवश्यक ती सर्व मदत करतात.एवढेच नव्हे तर ते अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज यांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांनी आपल्या स्वामी समर्थ भक्त असलेल्या मित्रांसमवेत स्वामी समर्थ ग्रुप देखील केला आहे. या ग्रुप च्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. गोरगरीब लोकांना मदत करणे, वृक्षारोपण, अन्नदान करणे. गरजू लोकांना उपचारासाठी मदत करणे. असे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.तसेच बावडा येथे असलेल्या शेतात प्रत्येक वर्षी दत्त जयंती ला मनोभावे पूजा करून अन्नदान देखील केले जाते.गेल्या दोन वर्षापासून आपण सर्वजण कोरोना च्या पार्श्वभूमीवर संकटाला तोंड देत आहोत. या काळात अकलूज आणि परिसरात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची अडचण येत आहे. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वामी समर्थ ग्रुप च्या वतीने 1000पेक्षाही अधिक रुग्णांना आणि नातेवाईकांना जेवणाचे डबे पूरविन्याचे देखील काम केले आहे.आपल्या व्यवसायाला सामाजिक कार्याची जोड देऊन आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केले आहे.त्यांचे वडील वसंतदास शहा यांचे सर्व स्तरातील लोकांबरोबर अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माजी सहकार राज्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेबरोबर सुद्धा मैत्रीपूर्ण नाते आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कमलेश शहा यांनी देखील आपल्या मैत्री चा आदर्श निर्माण करीत त्यांनी अकलूज परिसरात अनेक जीवाला जीव देणारे मित्र जोडले आहेत. एखाद्या मित्राचा वाढदिवस असेल तर आवर्जून ते आपल्या मित्रांना सोबत घेऊन त्याचा वाढदिवस साजरा करतात. तसेच मोहिते पाटील परिवाराचे ते कट्टर समर्थक आहेत.तसेच माजी सहकार राज्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे देखील ते समर्थक आहेत.आपल्या यशात आपला लहान भाऊ निलेश याचा मोठा वाटा असून, तो कुटूंबाची जबाबदारी सांभाळत असल्याने त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात अक्षरशः झोकून दिले आहे. प्रत्येक वर्षी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ते वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील राबवितात. स्वामी समर्थ ग्रुप अकलूज, आणि संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल च्या वतीने लाडक्या मित्राला पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
संग्रामसिंह (आण्णासाहेब )जयसिंह मोहिते पाटील यांची  शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षपदाची यशस्वी वर्षपूर्ती

संग्रामसिंह (आण्णासाहेब )जयसिंह मोहिते पाटील यांची शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षपदाची यशस्वी वर्षपूर्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In