“वारसा परिवार शिवभक्त अकलूज” संघटनेची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशारआणि तडफदार नेतृत्व असलेले,आमची आण-बाण-शानराजबिंडा व्यक्तिमत्व असलेले,मित्रांसाठी काय पण, कुठे पण,कधी पण या तत्वावर चालणारेमित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे,कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे,मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे मन मोकळे, दिलदार,वडिलधारे, आमचे मार्गदर्शक, सदैव सत्याच्या वाटेवर जिजाऊ मा साहेबांच्या संस्कारावर, छत्रपती श्री शिवरायांच्या विचारांवर तर छत्रपती धर्मवीर श्री शंभूराजे यांच्या धर्मनिष्ठ वर स्वराज्य निष्ठेवर चालणारे, अहिल्यादेवी होळकर यांचे विचार अंगी बाळगणारे,एकीचे बळ शिकवणारे शक्ती पेक्षा युक्ती ला महत्व देणारे असे आमचे खास दोस्त, मित्र, सखा ,सहयोगी, सहकारी, गुरु प्रिय, *श्री शिवाजीराव (भाऊ ) घोडके**यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शिवमय अशा हार्दिक शुभेच्छा* आई तुळजाभवानी आपणाला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो, आपणास सुख समृद्धी शांती लाभो आपले हे आयुष्य निरोगी निर्व्यसनी लाभदायी आरोग्यदायी जनतेच्या कामासाठी,हितासाठी जावो हेच आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो व पुनःच्च एकदा आपणाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अकलूज व वारसा संघटना शिवभक्त अकलूज यांच्यावतीने.या जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो………..💐💐💐💐💐💐💐💐💐🥭🍍🍋🍊🍏🍎🍐🍓🥞🎂🎂🎂🎂🎂🎂शुभेच्छुक :-राहुल माने










