*अकलूजच्या योगेश जाधव याने कलर्स वाहिनीवरील बिग बाॅस सिजन ४ मध्ये धुमधडाक्यात प्रवेश करत अकलूजच्या इतिहासात रोवला मानाचा तुरा.*
कलर्स मराठी वाहिनीवरील नव्याने सुरू झालेल्या बिग बाॅस सिजन ४ मध्ये अकलूजच्या योगेश जाधव यांनी धडाकेबाज प्रवेश केला असून,त्यांचे वर सर्वत्र कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.योगेश जाधव हा सदाशिवराव माने विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून रमेश धोत्रे व मारूती धोत्रे यांचा भाचा आहे.त्याच्या या प्रवेशामुळे अकलूज ची मान निश्चितपणे उंचावली आहे.ते एक उत्कृष्ट बॉक्सर म्हणून ओळखले जातात.







