• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home देश-विदेश

होमिओपॅथिक पदवी अभ्यासक्रमात ‘आधुनिक औषधशास्त्र’ विषयाचा समावेश…

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 26, 2022
in देश-विदेश
0
होमिओपॅथिक पदवी अभ्यासक्रमात ‘आधुनिक औषधशास्त्र’ विषयाचा समावेश…
0
SHARES
4.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

होमिओपॅथिक पदवी अभ्यासक्रमात ‘आधुनिक औषधशास्त्र’ विषयाचा समावेश…

नवी दिल्ली… आज दि.26 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोग, नवी दिल्ली येथे होमिओपॅथिक पदवी अभ्यासक्रमाच्या सुधारीत मसुद्यामध्ये ‘आधुनिक औषधशास्त्र'(मॉडर्न फार्माकालॉजी) हा विषय समाविष्ट केल्याबद्दल होमिओपॅथी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिलजी खुराना यांना होमिओपॅथीचे नेते डॉ.अरुण भस्मे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने त्यांचे विशेष आभार मानले व नॅशनल फेडरेशन ऑफ होमिओपॅथीक कॉलेज संघटनेच्या वतीने त्यांना या सुधारणेबद्दल सहमती दर्शवली.
राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोगाचे अधिनियम 2020चे कलम 55 (2)च्या तरतुदीनुसार संघटनेच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले.या संदर्भात नागरिकांना काही सुचना करायच्या असतील तर 8 ऑक्टोबर 2022 पर्यंत आयोगाच्या heb.nch@gmail.com या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोगाने केलेले आहे.
मॉडर्न फार्माकालॉजी विषयाचा समावेश बी.एच.एम.एस.पदवी अभ्यासक्रमात करावा यासाठी होमिओपॅथीचे नेते डॉ. अरूण भस्मे व सहकारी यांनी आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा केलेला होता.यासाठी डॉ. अरूण भस्मे यांनी सन 2013 मध्ये नागपूर विधानभवनासमोर सलग 12 दिवस आमरण उपोषण करून तत्कालीन महाराष्ट्र सरकारला मॉडर्न फार्माकालॉजी अभ्यासक्रम होमिओपॅथिक डॉक्टरांना देण्यास भाग पाडले होते.

या शिष्टमंडळात डॉ.आनंद कुलकर्णी,डॉ. विरेंद्र कवीश्वर, डॉ. पी. वाय कुलकर्णी, डॉ.बाळासाहेब पवार, डॉ. बाळकृष्ण गायकवाड,डॉ. धनाजी बागल, डॉ.श्रीकांत कोकणी,डॉ. उत्तमराव महाजन,डॉ. अजय दहाड, डॉ.फारुख मोतीवाला डॉ. शुभांगी मगदूम, डॉ. नंदिनी जोशी, डॉ. समीर पोळ, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. विजय दाभाडे, डॉ. आर. के. मिश्रा, डॉ. अनिरुध्द बिष्णोई, डॉ. जनकभाई मेहता, डॉ.अजय हुली, डॉ.राहुल पाटील, डॉ.कृष्णाजी केळकर, डॉ.महेंद्र गौशाल,डॉ.बामणे, डॉ.विनोद दद्नवर,डॉ.सईद अहमद, डॉ.रोशन,डॉ.प्रभू कुमार, डॉ.विमल कुमठ इ. उपस्थित होते
यावेळी राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोगाच्या एज्युकेशन बोर्ड, इथिकल बोर्ड व रेटिंग बोर्डचे प्रेसिडेंट सर्वश्री डॉ.तारकेश्वर जैन, डॉ.पिनाकिन त्रिवेदी, डॉ. के.आर.जनार्धन व आयोगाचे सेक्रेटरी डॉ. संजय गुप्ता उपस्थित होते..

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सुरू करून ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव द्या; पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरू कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी
देश-विदेश

दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सुरू करून ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव द्या; पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरू कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

July 23, 2026
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी – सौ. शिवशंभूप्रिया जांभळे
देश-विदेश

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी – सौ. शिवशंभूप्रिया जांभळे

July 16, 2026
आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी; सप्टेंबर २०२६ मध्ये मलेशियात ‘इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा’
देश-विदेश

आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी; सप्टेंबर २०२६ मध्ये मलेशियात ‘इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा’

July 15, 2026
११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन                            लोकसंख्या आणि
देश-विदेश

११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि

July 11, 2026
उद्योजक व लेखक शरद तांदळे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिल्ली येथे दिली सदिच्छा भेट
देश-विदेश

उद्योजक व लेखक शरद तांदळे यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिल्ली येथे दिली सदिच्छा भेट

March 23, 2026
गोळीबारात जखमी होऊनही ‘टायसन’ची शौर्यगाथा; दहशतवाद्यांचा अचूक ठावठिकाणा शोधत मिशन यशस्वी
देश-विदेश

गोळीबारात जखमी होऊनही ‘टायसन’ची शौर्यगाथा; दहशतवाद्यांचा अचूक ठावठिकाणा शोधत मिशन यशस्वी

February 24, 2026
Next Post
गणपती फार्मसी मध्ये जागतिक औषधनिर्माता दिनानिमित्त कोविड योद्धांचा सन्मान*

गणपती फार्मसी मध्ये जागतिक औषधनिर्माता दिनानिमित्त कोविड योद्धांचा सन्मान*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In