अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते कु. वैष्णवी व आर्यमान खटावकर या खेळाडूंचा सन्मान
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते ६४ व्या नॅशनल नेमबाजी स्पर्धेत ब्रॉंझ पदक मिळविल्याबद्दल माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कु.वैष्णवी अनिल खटावकर,तसेच खेलो इंडियामध्ये नेमबाजी मध्ये निवड झालेबद्दल कु.आर्यमान अनिल खटावकर,या दोन्ही बहीण-भाऊ खेळाडूंचा सन्मान विजय चौक,अकलूज येथे संपन्न झाला.










