• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

विघ्नहर्ता अवार्ड 2022″ वितरण सोहळा थाटात संपन्न.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 26, 2022
in आपला जिल्हा
0
विघ्नहर्ता अवार्ड 2022″ वितरण सोहळा थाटात संपन्न.
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

” विघ्नहर्ता अवार्ड 2022″ वितरण सोहळा थाटात संपन्न.

ग्रामीण मधून प्रथम क्रमांक विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शंकरनगर अकलूज.
शहर विभागातील मोठ्या गटात प्रथम क्रमांक छत्रपती गणेशोत्सव मंडळ गोळीबार चौक अकलूज.
तर छोट्या गटात प्रथम क्रमांक नवक्रांती गणेश उत्सव मंडळ गणेश चौक
अकलूज (प्रतिनिधी )
– अकलूज नगरपरिषद, अकलूज पोलीस ठाणे व पोलीस मित्र परिवार यांचे संयुक्त विद्यमाने इको फ्रेंडली अर्थात पर्यावरण स्नेही गणपती प्रशस्तीपत्र,व “विघ्नहर्ता अवॉर्ड 2022″वितरण सोहळा अकलूज नगर परिषदेच्या सभागृहामध्ये संपन्न झाला.
शुक्रवार दि.23 रोजी दुपारी डी. वाय. एस. पी. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, उद्योगपती व अकलूज ग्रामपंचायत माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे, पी.एस.आय. बबन साळुंखे या सर्व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
मोठ्या गटात प्रथम क्रमांक छत्रपती गणेश उत्सव मंडळ गोळीबार चौक अकलूज,
द्वितीय क्रमांक नवभारत गणेश उत्सव मंडळ धवलसिंह चौक अकलूज,तृतीय क्रमांक,शिवरत्न गणेश उत्सव मंडळ विजय चौक अकलूज तर उत्तेजनार्थ जय हिंद गणेश उत्सव मंडळ, प्रतापसिंह चौक अकलूज यांना मिळाला.
छोट्या गटात प्रथम क्रमांक नवक्रांती गणेश उत्सव मंडळ गणेश चौक अकलूज,
द्वितीय क्रमांक पगडी चा राजा प्रतिष्ठान क्रांतिसिंहनगर अकलूज,
तृतीय क्रमांक हनुमान तालीम गणेश उत्सव मंडळ अकलूज,
उत्तेजनार्त श्री दत्तगुरु गणेश उत्सव मंडळ दत्तनगर अकलूज,
उत्तेजनार्त सिद्धिविनायक गणेश उत्सव मंडळ भाजी मंडई अकलूज यांना मिळाला.
अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने गणेशोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळांना “विघ्नहर्ता अवार्ड”.ग्रामीण विभागात प्रथम क्रमांक श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, शंकरनगर ( अकलूज ), द्वितीय क्रमांक श्री नंदेश्वर गणेशोत्सव मंडळ लवंग. तर तृतीय क्रमांक मोरया गणेशोत्सव मंडळ, बोरगाव यांनी प्राप्त केला.
ग्रामीण भागातील क्रमांक काढताना अकलूज पोलीस ठाणे अंतर्गत गावातील सर्व गावच्या पोलीस पाटील यांनी विघ्नहर्ता अवार्ड 2022 परिक्षक कमिटीस मोलाचे सहकार्य केले.
विघ्नहर्ता ॲंवार्ड 2022, परीक्षक कमिटीचा उत्कृष्ट परिक्षक म्हणून ज्येष्ठ संपादक भाग्यवंत नायकूडे अकलूज पोलीस ठाणे प्रतिनिधी पोलीस हवालदार रमेश सुरवसे पाटील,शिक्षक प्रतिनिधी राजशेखर हणमंत कुंभार,
अकलूज नगरपरिषद प्रतिनिधी रोहित विकास शेटे,पोलीस मित्र परिवार प्रतिनिधी विष्णू आंधळकर,या सर्वांचा या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये सन्मान करण्यात आला.
अकलूज पोलीस ठाणे अंतर्गत प्रथमच विघ्नहर्ता अवार्डची अभिनव संकल्पना मांडून पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी अकलूज नगरपरिषद, पोलीस मित्रपरिवार, मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक यांच्या सहकार्याने पूर्णत्वास नेली. अशी सर्वत्र चर्चा होत आहे. याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक सुगावकर म्हणाले की, आपण सर्वांनी कायदा सुव्यवस्था आणि सरकारी नियमाचे पालन करीत श्री गणेशोत्सव उत्साहाने साजरा केलेला आहे. याचप्रमाणे नवरात्र महोत्सव हा आपणास पावित्रपूर्ण उत्साहाने साजरा करावयाचा आहे. त्यासाठी सर्व शासकीय नियम अटींचे पालन आपण करणे नितांत गरजेचे आहे. नवरात्र उत्सवात सुद्धा रहदारीला अडथळा येऊ नये अशा रीतीने देवीचा मंडप उभा करावा .नगरपरिषद ,पोलीस ठाणे ,वीज वितरण कंपनी इत्यादींच्या रितसर पूर्व परवानगी मंडळांनी घ्यावी. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आळीपाळीने अखंडित जागृतपणे या कालावधीत देवी मूर्तींची सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी.स्पीकर, साऊंड यांच्या आवाजावर स्वनियंत्रण ठेवावे. पर्यावरण, स्वच्छता, ध्वनी प्रदूषण इत्यादीं बाबत काळजी घेऊन नवरात्र उत्सवाचे पावित्र्य, मांगल्य राखावे.नवरात्रोत्सव शांतता, स्वयंशिस्त,सुव्यवस्था आणि सुरक्षितपणे धार्मिक वातावरणात साजरा करावा. असेही त्यांनी आवाहन केले.
यापूर्वीही वारी काळामध्ये अकलूज पोलीस ठाणे, अकलूज नगरपरिषद आणि पोलीस मित्र परिवाराच्या सहकार्याने वारी बंदोबस्त उल्लेखनीय पद्धतीने राबविल्याचे सर्वज्ञात आहेच. त्यावेळेस वारी बंदोबस्तातील स्वयंसेवकांसाठी अकलूज नगर परिषदेने टी-शर्ट आणि बंदोबस्तासाठी आवश्यक असणारे साहित्य पुरवठा केलेले होते.त्यावेळीही सुमारे 500 स्वयंसेवकांना सन्मानपत्र देऊन सर्वांच्या कामाचे कौतुक करीत त्यांना प्रेरित करण्यात आलेले आहे. भविष्यातही संयुक्तपणे अभिनव कल्पना राबवित कार्य करण्याचा मानस त्यांनी आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केला.
याप्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि नवरात्र उत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन रमेश सुरवसे पाटील व ज्येष्ठ संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी केले तर मान्यवरांसह सर्व उपस्थितांचे आभार हणमंतराव गोरे यांनी मानले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील  यांच्या शुभहस्ते कु. वैष्णवी व आर्यमान खटावकर या खेळाडूंचा सन्मान

अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते कु. वैष्णवी व आर्यमान खटावकर या खेळाडूंचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In