**शिवरत्न शिक्षण संस्थेत कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांची जयंती साजरी*
अकलूज: येथील शिवरत्न शिक्षण संस्था मुख्यालय येथे शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज,नर्सिग महाविद्यालया तर्फे प्रसिद्ध उद्योगपती कै.उदयसिंह मोहीते-पाटील यांची ६३ वी जयंती साजरी करण्यात आली कै.उदयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.या वेळी मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार,अशरफ शेख,निवृत्ती भोसले,समाधान वाघमारे, आमोल खरात,विकास जवंजाळ,याकुब शेख,सागर वाघमारे,निखील माने,राहूल चव्हाण,राजू कोळी,करण भिताडे,सागर खरात,विष्णु शिंदे,निगेश मगर,भारत साठे,नितीन कंगळे,आदि उपस्थित होते.








