पत्रकार स्वामीनाथ हरवाळकर याची जिल्हाध्यक्ष पदी निवड ——————
सोलापूर दि.19- जिल्ह्यातील अक्कलकोट पुण्यनगरीतिल जेष्ठ पत्रकार स्वामीनाथ हरवाळकर याची इंडियन प्रेस क्लब या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी एकमताने निवड केल्याची माहिती सघटनेचे राज्य अध्यक्ष शहाजहान आत्तार यानी जाहिर केले. इंडियन प्रेस क्लब ची बैठक कराड येथे काल पार पडली.यावेळी सघटनेचे केंद्रीय अध्यक्ष विवेक पाटील कार्याध्यक्ष हाजी अब्दुलभाई शेख खजिनदार जावेद मुजावर आदि मान्यवर उपस्थितित होते. राज्यातील सर्व पत्रकारच्या समस्या सोडवण्याचां सघटने च्या वतीने प्रयत्न केला जाणार असून येत्या 2 ऑक्टोबर रोजी सघटने च्या पहिल्या कार्यलया चे उद्घाटन कोल्हापूर येथे होणार आहे. पत्रकारच्या विविध मागण्या साठी राज्य व केंद्र सरकार कड़े निवेदन देनार असून त्याची दखल शासनाने न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचे राज्य अध्यक्ष शहाजहान आत्तार यानी सांगितले. शेवटी जेष्ठ पत्रकार माउली खटावकर यानी सर्वाचे आभार मानले. …..







