• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांचे वाढदिवसा निमित्त आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका व युवक मोर्चा यांचे वतीने नातेपुते येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.आ. राम सातपुते यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे उत्स्फूर्त रक्तदान.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 18, 2022
in आपला जिल्हा
0
पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांचे वाढदिवसा निमित्त आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका व युवक मोर्चा यांचे वतीने नातेपुते येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.आ. राम सातपुते यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे उत्स्फूर्त रक्तदान.
0
SHARES
78
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांचे वाढदिवसा निमित्त आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका व युवक मोर्चा यांचे वतीने नातेपुते येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.आ. राम सातपुते यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे उत्स्फूर्त रक्तदान.

नातेपुते (प्रतिनिधी )देशाचे *पंतप्रधान* *नरेंद्रजी मोदीजी* यांचे *वाढदिवसा* निमित्त भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका व युवक मोर्चा यांचे वतीने राज वैभव मंगल कार्यालय नातेपुते येथे *भव्य रक्तदान शिबीराचे* आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबीराचे उदघाटन विधान परिषेदेचे आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील व विधानसभेचे आमदार राम सातपुते यांचे *शुभ हस्ते* करण्यात आले.सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासत भाजपा चे पदाधिकारी,कार्यकर्ते, तसेच आमदार राम सातपुते यांनी देखील स्वतः रक्तदान केले.भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका यांचे वतीने सेवा पंधरावडा साजरा करीत असताना विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या वेळी माजी जि प उपाध्यक्ष मा. बाबराजे देशमुख ,कृषी उत्पन्न बाजार समिती अकलुज उपसभापती मामासाहेब पांढरे,माजी पं स सदस्य माऊली पाटील, नगराध्यक्ष सौ. उत्कर्षाराणी पलंगे,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख ,अमरशील देशमुख , अँड बी वाय राऊत , रणजित पांढरे, आप्णा पांढरे ,नंदु लांडगे , अँड रावसाहेब पांढरे ,माऊली उराडे , दिपक काळे , शशीकांत बरडकर , अतुल बावकर ,धर्मराज माने, सुरज मस्के ,निलेश ननवरे, स्वप्णील शहाणे, प्रविण काळे ,गणेश भिंगे, भैया चांगण ,संजय उराडे ,सावता बोराटे,श्रीकृष्ण जाधव, हनुमंत कर्चे, अँड रणधीर पाटील,बाळासाहेब कदम, सतिश ढेकळे,शंकरराव जानकर , देवीदास ढोपे, शिवराज निबांळकर, अरविंद भोसले,विजय पाटोळे ,सुनिल माने, नंदन दाते,राजाभाऊ देशमुख ,राजकुमार हिवरकर , माऊली सुळ , संदीप नरळे, बाहुबली चंकेश्वरा,बाळासाहेब वावरे ,उत्तम निगडे,नितिन निगडे,गणेश भोकरे आदि मान्यवर व रक्तदाते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाजपचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर यांनी केले तर आभार अँड रणवीर देशमुख यांनी मानले.

चौकट :-माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार राम सातपुते हे नेहमीच आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार च्या माध्यमातून प्रयत्न करीत असतात. त्यांनी आपल्या जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर पुणे, मुंबई येथील नामांकित हॉस्पिटल मध्ये गंभीर आजार असलेल्या अनेक रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत.तसेच विविध समस्या सोडविल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात त्यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
माळीनगर येथे विविध संस्थाच्या सहायाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु निदान,दंत चिकीत्सा शिबिर संपन्न…

माळीनगर येथे विविध संस्थाच्या सहायाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु निदान,दंत चिकीत्सा शिबिर संपन्न...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In