• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

कोडोलीच्या यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी शालेय आंतरवासीता उपक्रमातून घेत आहेत शाळा चालविण्याचा अनुभव*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 18, 2022
in आपला जिल्हा
0
कोडोलीच्या यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी   शालेय आंतरवासीता उपक्रमातून घेत आहेत शाळा चालविण्याचा अनुभव*
0
SHARES
138
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*कोडोलीच्या यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी शालेय आंतरवासीता उपक्रमातून घेत आहेत शाळा चालविण्याचा अनुभव*

संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून) कोडोली (जिल्हा कोल्हापूर) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची तीन आठवड्यांची आंतरवासीता गावातील दोन शाळांमध्ये सुरू आहे.येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि हॉवर्ड मेमोरियल हायस्कूल या दोन शाळांमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी – शिक्षक शाळा चालविण्याचा अनुभव घेत आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थी – शिक्षकांचे दोन गट दोन्ही शाळांमध्ये कार्यरत असून तीन आठवड्यांच्या एकूण 12 दिवसांत ते शाळेत सराव पाठ घेण्याबरोबरच सहशालेय उपक्रम राबविता आहेत.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने हे दोन्ही गट विशेष उपक्रम ही राबवित आहेत.अर्थात या विद्यार्थी – शिक्षकांना त्या शाळांच्या मुख्याध्यापक व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या प्रेरणेतून हे दोन्ही गट शैक्षणिक कार्यात अग्रेसर भूमिका बजावत आहेत.यशवंत हायस्कूलमधील गटाला प्रा.डी.डी.पाटील आणि प्रा.संजय गणपती जाधव हे मार्गदर्शन करत आहेत.त्या शाळेत अभिरुप मुख्याध्यापिका ऋतुजा खोत – निकम आणि त्यांचे सर्व सहकारी अभीरुप शिक्षक आंतरवासीता यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. तर हॉवर्ड हायस्कूलमध्ये विभाग प्रमुख प्राध्यापिका जी.के.मुजावर आणि प्रा.अजित गोपाळराव लोकरे हे या गटाला मार्गदर्शन करीत आहेत.या गटाच्या अभिरुप मुख्याध्यापिका अनुष्का खंबाळे आणि त्यांचे सर्व सहाध्यायी सहकारी आंतर वा सीता यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. या प्रशिक्षणार्थीनी पहिला संपूर्ण आठवडा क्षेत्रीय भेटीचा उपक्रम राबविला.त्या अंतर्गत विविध क्षेत्रांना भेटी दिल्या.त्याची छायाचित्रे घेत व्हिडिओ चित्रीकरण केले.त्यानंतर शाळेत विविध अध्यापन पद्धती वापरून दोन्ही अध्यापन पद्धतीचे सहा पाठ घेतले.प्रतिमानाचे प्रत्येकी दोन पाठ घेतले.याशिवाय विविध सहशालेय उपक्रम राबविले. प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांनी या दोन्ही गटांना अचानक भेट देऊन गटातील कार्याची माहिती घेत अभीरूप शालेय दप्तराची पाहणी करून समाधान व्यक्त केले.त्यांनी गटांना काही सूचना देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यशवंत हायस्कूलचे मुख्याध्यापक आर.आर.पाटील आणि हॉवर्डचे मुख्याध्यापक डी.वाय.समुद्रे हे दोघे व त्यांचे सहकारी भावी शिक्षकांना मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत. श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी डॉ. जयंत पाटील यांनी दोन्ही गटांतील शैक्षणिक कार्याचा आढावा घेत सर्वांचे अभिनंदन केले आहे.त्यांनी सर्व अभीरूप शिक्षकांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
विष्णूभाऊ कसबे यांच्या हस्ते ओंकार कलेक्शन कापड दुकानाचा आप्पासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ

विष्णूभाऊ कसबे यांच्या हस्ते ओंकार कलेक्शन कापड दुकानाचा आप्पासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In