सोलापूर/ प्रतिनिधी: भैय्या खिलारे –
जत तालुक्यातील दुष्काळी भागात जन्माला आलेल्या आई बापाचा छत्र हरपलेला पहिल्यापासून परिस्थिती शी संघर्ष करत ध्येयाचा पाठलाग करत यशाला खेचून आणून एक वेगळीच दिशा निर्माण करणारा संतोष खिलारे झाला कूनिकोणुर पंचक्रोशीत पहिला वकिल . परस्थितीशी दोन हात करून उच्च शिक्षण घेतले. M A Bed इंग्लिश विषयात पूर्ण करुन काही काळ खाजगी नोकरी केली त्यात त्यांचे मन रमेना झाले . त्यांच्या मध्ये असलेले विविध गुण आणि त्यांचे शिक्षण त्यांना शांत बसू देत नव्हते समाजासाठी गोरगरिबांसाठी काही तरी करावे आपल्या सरख्या वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी LLB सारखे शिक्षण पूर्ण केले आज त्यांचे विविध स्तरातून त्यांचे अभिनदन होत आहे.







