• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

कोल्हापूर सर्किट बेंच मागणीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार.एस.पी.बाघेल*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 22, 2022
in आपला जिल्हा
0
कोल्हापूर सर्किट बेंच मागणीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार.एस.पी.बाघेल*
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*कोल्हापूर सर्किट बेंच मागणीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार.एस.पी.बाघेल*

संग्रामनगर दि.२२ (केदार लोहकरे याजकडून)कोल्हापूर सर्किट बेंच मागणी भोगोलिक दृष्ट्या मजबूत असलेने राज्य सरकार कडे पाठपुरावा करणार केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री ना.एस.पी.बाघेल हे आज कोल्हापूर दौऱ्यावरती आले आसता ना.बाघेल यांना कोल्हापूर खंडपीठ कृती समितीमार्फत सर्किट हाऊस येथे कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापनेचे निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना.एस.पी.बाघेल यांचा खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अॅड. गिरीश खडके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.डॉ.संतोष शहा यांनी कोल्हापूर खंडपीठ/सर्किट बेंच मागणीचा प्रश्न गेली 35 वर्षे प्रलंबित आहे माननीय उच्च न्यायालय मुंबईचे मुख्य न्यायमूर्ती मा.दिपांकर दत्ता यांच्या बरोबर 10 मार्च 2022 रोजी खंडपीठ कृती समिती बरोबर सर्किट बेंच स्थापने बाबत मीटिंग झाली आहे.तसेच सर्किट बेंच स्थापनेबाबत महाराष्ट्र शासनाने ठराव केलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,देवेंद्र फडणवीस,उद्धवजी ठाकरे यांनी सर्किट बेंच स्थापनेबाबत मा.मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांना पत्र देखील पाठवले आहे.तसेच मुंबई पासून जिल्हातील अंतर जास्त असलेने पक्षकार यांना जाणे येणे करीता येणारा मोठ्या प्रमाणात खर्च न परवडणारा आहे.कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन झालेस जलद,कमी खर्चात न्याय मिळेल असे सांगण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले की,सहा जिल्ह्यातील सर्व सामान्य जनता,पक्षकार करीता कोल्हापूर येथे सर्किट बेंच होणे आवश्यक आहे तरी आपण केंद्रीय न्याय व विधी मंत्री या नात्याने या गोष्टी करीता पाठपुरावा करावा.तसेच यावेळी राज्यमंत्री यांना असे सांगण्यात आले की कोल्हापूर खंडपीठ /सर्किट बेंच मागणी भोगोलिक दृष्ट्या योग्य व मजबूत आहे.मेरठ,जलपैगुडी,कर्नाटकमधील धारवाड येथे सर्किट बेंच स्थापन झाले त्यानुसार कोल्हापूर सर्किट बेंच मागणी मजबूत आहे त्यामुळे कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन होणे आवश्यक आहे.तसेच ते पुढे म्हणाले की,कोल्हापूर येथून मुंबई येथे न्याय मागणीकरीता जाणेचा खर्च मोठा आहे.सर्व सामान्य करीता जलद व स्वस्त न्याय मिळणे गरजेचे आहे. कोल्हापूरला सर्किट बेंच देऊ नका असे कोणतेही कारण नाही असे मला वाटते. न्यायाचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे जेणे करून गोरगरिबांना न्याय मिळणे योग्य होईल. मुंबई उच्च न्यायालय येथील प्रलंबित कामाचा व्याप पाहिला असता कोल्हापुरात सर्किट बेंच होणे आवश्यक आहे तरी मी केंद्रीय राज्यमंत्री या नात्याने यासाठी नक्की महाराष्ट्र राज्यसरकार कडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनवतीने कोल्हापुरात डी.आर.टी.ट्रिब्युनल,एन.सी.एल.टी ट्रिब्युनल,आर्बिट्रेशन अँड मेडिएशन सेन्टर,जुनियर वकिलाकरीता स्टायफंड मिळावा,ग्रंथालयाकरीता निधी मिळावा या विविध मागणीचे देखील निवेदन देखील देण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक,भाजप शहर अध्यक्ष राहुल चिक्कोडी,सत्यजित कदम उपस्थित होते.तसेच सदर खंडपीठ कृती समिती शिष्ट मंडळात अध्यक्अॅड.गिरीश खडके,बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे उपाध्यक्ष अॅड.विवेक घाटगे,बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवा चे माजी अध्यक्ष अॅड.एम.डी.अडगुळे उपाध्यक्ष अॅड.सुधीर चव्हाण,सचिव अॅड.विजयकुमार ताटे-देशमुख,अॅड.शिवाजीराव राणे,अॅड.संपतराव पवार,अॅड.प्रकाश मोरे,अॅड.अजित मोहिते,अॅड.धनंजय पठाडे,अॅड.राजेंद्र किंकरअॅड.सुशांत चेंडके,अॅड.बिंदगेअॅड.विवेक शुक्ल,अॅड.अजित मोरबाळे,अॅड.मिलिंद जोशी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
सप्लीमेंट समज, गैरसमज!*-गौतम भंडारे.फिटनेस ट्रेनर

सप्लीमेंट समज, गैरसमज!*-गौतम भंडारे.फिटनेस ट्रेनर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In