• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

सप्लीमेंट समज, गैरसमज!*-गौतम भंडारे.फिटनेस ट्रेनर

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 23, 2022
in महाराष्ट्र
0
सप्लीमेंट समज, गैरसमज!*-गौतम भंडारे.फिटनेस ट्रेनर
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*सप्लीमेंट समज, गैरसमज!*

डाएट्री सप्लीमेंटची व्याख्या काही प्रमाणात तोंडाने घेतलेली उत्पादने म्हणून केलेली आहे. ज्यात “आहारातील घटक” असतात. आहारातील घटकांमध्ये जीवनसत्वे, खनिजे, अमिनो एसिड्स आणि वनस्पती शास्त्रातील औषधी वनस्पति, तसेच इतर पदार्थांचा समावेश आहे. ज्यांचा आहार पूरक म्हणून वापर केला जाऊ शकतो. या डाएट्री सप्लीमेंटमध्ये टॅब्लेट्स, कॅप्सुल्स, पावडर, एनर्जी बार आणि लिक्विड यांचा समावेश आहे. ही उत्पादने संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये तसेच इंटरनेटवर व स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. तरीदेखील अनेकजण डाएट्री सप्लीमेंटपासून साईड इफेक्ट होईल असा गैरसमज बाळगतात. सर्वच सप्लीमेंट्सपासून साईड इफेक्ट होतो असे नव्हे, मात्र अयोग्य वापर केल्यास निश्चितच नुकसान होऊ शकते. उदाहरणार्थ तुमचे जेवण दोन चपात्या किंवा एक भाकर इतके असताना तुम्ही चार-पाच चपात्या खाल्ल्यावर त्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही असे कसे होईल? कारण तुम्ही प्रमाणापेक्षा खाल्लेले अन्नाचे रूपांतर फॅटमध्ये होईल. आपल्या शरीराला रेग्युलर अन्नातून पुरेशी पोषके मिळत नाहीत. त्यामुळे तर सप्लीमेंट खाणे गरजेचे आहे. काहीजण म्हणतात की, इतक्या तरूण वयात सप्लीमेंट खाणे योग्य नाही. मात्र आपण विचार करतो का? लहान बाळांना सेरेलॅक, नॅन, बोर्न व्हिटा, हॉर्लिक्स किंवा कॉम्प्लॅन इत्यादी सप्लीमेंट म्हणूनच दिले जाते. यातूनच मुलांची चांगली ग्रोथ होते. त्यामुळे आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी सप्लीमेंट घेतलेच पाहिजे. कारण माणूस कितीही मोठा झाला तरी त्याची वाढ मृत्यूनंतरच थांबते. सप्लीमेंट हे त्या त्या व्यक्तीच्या आवश्यतेवर घेतले जाते. उदा. व्यक्ती अजिबातच व्यायाम करीत नसेल तर त्याच्या वजनाइतके दिवसातून त्याने प्रोटीन घेतलेच पाहिजे. आणि जे व्यायाम करतात त्यांच्या वजनांचे कॅल्क्युलेशन करून व त्याची वर्कआऊटची इंटेन्सिटी पाहून त्याला काय काय आवश्यक आहे ते पाहून डाएट प्लॅन बनवून दिला जातो. सप्लीमेंट का घेतले पाहिजे याबद्दलची ही माहिती. आता आपण प्रोटीनबद्दल पाहू या. व्हे आणि केसिन ही प्रोटीनच्या पावडरचे डबे म्हणजे स्टेरॉइड्स नाही, तर दूधातली प्रोटीन्स आहेत. दूधात व्हे, केसिन ही दोन प्रकारची प्रोटीन्स आहेत. पनीर तयार करताना दूधातली ही दोन प्रोटीन्स वेगळी होतात. केसिन पनीरच्या रूपाने घट्ट होते, तर व्हे पाण्याच्या रूपाने मागे राहते. व्हे प्रोटीन पचायला आणि शरीरात मिसळायला ३-४ तास लागतात, तर केसिन प्रोटीनचे शोषण हळू होत असल्याने ते पचायला व शरीरात मिसळायला ७ तास लागतात. म्हणूनच रात्री झोपताना केसिन प्रोटीन घेण्याची वेळ सर्वोत्कृष्ट आहे. मात्र वर्कआऊट करणाऱ्यांनी वर्कआऊटनंतर केसिन प्रोटीन घेतले तर त्याचा काही फायदा होणार नाही. कारण यामध्ये अमायनो एसिडची रिक्वाईर्मेंट पूर्ण नसते. म्हणून वर्कआऊटनंतर व्हे किंवा आयसोलेट प्रोटीनच घ्यावे. त्याचबरोबर शरीराला कॅटाबोलिक मोडमधून एनाबोलिक मोडमध्ये आणण्यासाठी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा व्हे किंवा आयसोलेट प्रोटीन घेतले तर खूप फायदेशीर ठरते (एनाबोलिजम म्हणजे वाढ, कॅटाबोलिजम म्हणजे थकवा). तुम्हाला वेट ट्रेनिंग करायचे असेल तर निश्चितच व्हे प्रोटीनची आवश्यकता आहे. कमी प्रोटीन्स घेणे, क्रॅश आहार आणि कार्डिओ व्हॅस्क्युलरचा अति व्यायाम यामुळे आपल्या स्नायूंचे खूप वेगाने नुकसान होऊ शकते. स्नायूंचे नुकसान झाल्यामुळे चयापचय (मेटाबॉलिजम) मंदावते, त्यामुळे शरीरात सहजपणे फॅट साठवण्याची क्षमता वाढते. व्हे प्रोटीनची बायोलॉजिकल व्हॅल्यू १०४ असल्याने आणि त्यात सर्व अमायनो एसिड असल्याने हे प्रोटीन चांगले आहे. जैविक मूल्य जितके जास्त तितके स्नायू सुधारण्यासाठी प्रोटीन चांगले असते. दिवसातून वर्कआऊट करणाऱ्यांनी ५-६ वेळा खाल्लेच पाहिजे. तर वर्कआऊट न करणाऱ्यांनी कमीत कमी ४ वेळा तरी खाल्लेच पाहिजे. नाहीतर पुन्हा स्नायूंचे नुकसान होते. काहीजण म्हणतील की, दर तीन तासांनी खाणे कसे शक्य आहे? तर त्यासाठी सोबत शेकर व व्हे प्रोटीन किंवा मिल रिप्लेसमेंट पावडर असणे हाच पर्याय आहे. सेडेंटरी, बिगनेर, इंटरमिडीएट, एडव्हान्स व सुपर एडव्हान्स अशा वेगवेगळ्या इंटेन्सिटी असणाऱ्यांना त्यांच्या बॉडीचे कॅल्क्युलेशन करून प्रोटीन, कार्ब्स, फॅट किती द्यावे लागते हे पाहिले जाते. त्यामुळे सोबत आपल्याला आवश्यक असेल तितके कार्ब्स व फॅट ही सोबत ठेवले तर अतिउत्तम! प्रोटीनमध्येही व्हे प्रोटीन, केसिन प्रोटीन, आयसोलेट प्रोटीन, हायड्रोलाईज्ड प्रोटीन, एग प्रोटीन अशी वेगवेगळी प्रोटीन्स आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढील भागात पाहू.

क्रमशः -भाग -1.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
अकलूज येथील अकलाई आर्टस् येथे गणेशोत्सव साठी आकर्षक सागवानी मंदिर नाममात्र दरात उपलब्ध.

अकलूज येथील अकलाई आर्टस् येथे गणेशोत्सव साठी आकर्षक सागवानी मंदिर नाममात्र दरात उपलब्ध.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In