अकलूज येथील अकलाई आर्टस् येथे गणेशोत्सव साठी आकर्षक सागवानी मंदिर नाममात्र दरात उपलब्ध.
अकलूज (प्रतिनिधी )गणेश चतुर्थी हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा एक सण आहे.जो 10 दिवसांचा गणपती उत्सव असतो., ज्याला ‘विनायक चतुर्थी’ असेही म्हणतात. उत्सव पूर्ण उत्साहात साजरा केला जातो.आणि गणपतीची सुंदर सजावट केली जाते.या अनुषंगाने आमच्याकडे गणपती उत्सवासाठी आकर्षक 7डिजाईन मध्ये सागवानी मंदिर नाममात्र दरात मिळतील.बुकिंग चालू झालेली आहे. अधिक माहितीसाठी अकलाई आर्टस्, शिवसृष्टी किल्याजवळ, अकलूज.मोबाईल 98 90 12 27 6996 23 11 18 11,9860134880.या नंबर वर संपर्क साधावा.















