• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

गोरगरिबांसाठी मोफत आणि अल्प खर्चात वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन हा आयोजकांचा स्तुत्य उपक्रम..अशी शिबिरे सातत्याने होणे आवश्यक.. डॉ.मनोहर इनामदार

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 22, 2022
in आपला जिल्हा
0
गोरगरिबांसाठी मोफत आणि अल्प खर्चात वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन हा आयोजकांचा स्तुत्य उपक्रम..अशी शिबिरे सातत्याने होणे आवश्यक.. डॉ.मनोहर इनामदार
0
SHARES
163
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गोरगरिबांसाठी मोफत आणि अल्प खर्चात वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन हा आयोजकांचा स्तुत्य उपक्रम..अशी शिबिरे सातत्याने होणे आवश्यक.. डॉ.मनोहर इनामदार

अकलूज (प्रतिनिधी) : अकलूज येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराज ट्रस्ट अकलूज, कुल्लोळी नेत्रालय व फिको सेंटर सांगली आणि गीताई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू निदान शिबिर, मोफत दंत चिकित्सा तसेच महिलांसाठी होमिओपॅथी औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन अकलूज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ मा.डॉ.एम. के. इनामदार यांच्या हस्ते आणि अकलूज पोलीस ठाणे येथील उपनिरीक्षक मा. जगताप साहेब, गीताई प्रतिष्ठानचे सदस्य मा.अनुज फुले, कुल्लोळी नेत्रालय चे डॉ.सुनील पाटील, पंचायत समिती सदस्या मा.सौ.हेमलता चांडोले, मा.डॉ. भूषण म्हेत्रे, नामदेव महाराज सेवा ट्रस्टचे अध्यक्ष दादा मुळे, उपाध्यक्ष किशोर चांडोले यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.या शिबिरात मार्गदर्शन करताना डॉक्टर एम.के. इनामदार यांनी सर्व सामान्य गोरगरीब लोकांसाठी आयोजकांनी या शिबिराच्या मार्फत मोफत तपासणी व अल्प खर्चात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून गरजूंचे आर्थिक व आरोग्याचे हित जपण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे असे सांगत संत नामदेव महाराज सेवा ट्रस्ट अकलूज, गीताई प्रतिष्ठान यासारख्या परिसरातील सेवाभावी संस्थांकडून वैद्यकीय स्तरावरील विविध मोफत व अल्प खर्चातील शिबिरे सातत्याने आयोजित करून गरजू रुग्णांचे आर्थिक व आरोग्याचे हित साधले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली.कुल्लोळी नेत्रालय सांगलीचे डॉ. सुनील पाटील यांनी या रुग्णालयामार्फत मोफत तथा अल्प खर्चात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करून देण्यासाठी नेहमीच सहकार्य राहील असे सांगितले. तर पोलीस उपनिरीक्षक जगताप साहेब यांनी सर्वसामान्यांसाठी या शिबिरामार्फत गरजू रुग्णांसाठी चांगल्या प्रकारे सोय केल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले.सदर शिबिरामध्ये डॉ.भूषण म्हेत्रे, डॉ.सुनील पाटील, डॉ.मृणाल भोसले, डॉ.संकेत जवंजाळ, डॉ.भक्ती जवंजाळ, डॉ.मिताली शहा, डॉ.स्वप्नील भोसले, डॉ.निखिल जामदार तसेच नेत्रतज्ञ संतोष शेटे, अंकिता आंबोळे, अमित गणेशवाडे या तज्ञ डॉक्टरांनी आलेल्या रुग्णांची तपासणी करून आरोग्याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.या मोफत तपासणी शिबिराच्या माध्यमातून एकूण 270 गरजू रुग्णांनी लाभ घेतला.या शिबिरातील सोयी सुविधांसाठी अकलूज येथील लेन्स ऑप्टिशियन, कॉम्प्युटर प्लॅनेट, भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, मुळे ट्रेडर्स, श्री सरस्वती इमिटेशन या संस्थां तसेच विजय जबडे, वैभव जामदार, अमोल जवंजाळ, वैशाली पोरे, उदय उरणे सर, रामेश्वर आंचलकर, श्री.अनुज फुले यांचे विशेष सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ. पुनम चांडोले यांनी, सूत्रसंचालन गजानन जवंजाळ यांनी केले तर आभार सौ. अनुप्रिया जवंजाळ यांनी मानले.तर हे शिबिर यशस्वी होण्यासाठी संत नामदेव महाराज ट्रस्ट अकलूज संस्थेच्या सर्व सदस्यांनी, संत नामदेव महाराज युवक मंडळ आणि महिला मंडळ, गीताई प्रतिष्ठान च्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
शंकरराव मोहिते महाविद्यालयात पर्यावरण पूरक गणेशमूर्ती निर्मितीवर आधारित एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.*

शंकरराव मोहिते महाविद्यालयात पर्यावरण पूरक गणेशमूर्ती निर्मितीवर आधारित एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In