• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home क्रीडा

अकलूज येथे प्रताप क्रिडा मंडळ यांचे वतीने 21ऑगस्ट रोजी भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन -अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते -पाटील.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 18, 2022
in क्रीडा
0
अकलूज येथे प्रताप क्रिडा मंडळ यांचे वतीने  21ऑगस्ट रोजी भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन -अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते -पाटील.
0
SHARES
781
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज येथे प्रताप क्रिडा मंडळ यांचे वतीने 21ऑगस्ट रोजी भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन -अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते -पाटील.

अकलूज (प्रतिनिधी): कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर अकलूज यांचे वतीने रविवार दि. २१/०८/२०२२ रोजी एकदिवसीय पुरुषांच्या खुल्या गटातील भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरुपाराणी जयसिंह मोहिते -पाटील यांनी दिली.ग्रामीण खेळाचे जतन व्हावे, ग्रामीण खेळाला प्रोत्साहन मिळावे या हेतूने प्रताप क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी नेहमीच ग्रामीण खेळाचे जतन करुन तरुण पिढीला या खेळांचे महत्व पटवून दिले आहे. तरुणाई तंदुरुस्त रहावी व ती बलशाही व्हावी या प्रमुख हेतूने तसेच या तरुणाईच्या हातून देशसेवा घडावी हा हेतूही स्पर्धेचा आहे. विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकूल, अकलूज येथे सदर स्पर्धेचे आयोजन केले असून सदरची स्पर्धा एकदिवसीय व बाद पध्दतीन खेळविली जाणार आहे. स्पर्धेसाठी २ मैदाने व सुमारे ६० तज्ञ पंच कार्यरत आहेत. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये २१,०००/व चषक,द्वितीय पारितोषिक रोख रु. १५,ooo/-, तृतीय पारितोषिक रोख रु. १०,०००/ व चोथे पारितोषिक रोख रु. 5,000/ असे ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्याटन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे हस्ते रविवार दि. 21/8/2022 रोजी सकाळी १० वा.होणार असून,स्पर्धेचा समारोप याच दिवशी सायंकाळी ८ वा. स.म.शंकरराव मोहिते पाटील सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटोल यांचे हस्ते होणार आहे. या स्पर्धेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील व प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरुपाराणी जयसिंह मोहिते पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत माळशिरस, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, बार्शी , इंदापूर, माढा, करमाळा आदी तालुक्‍यातून सुमारे ५० संघ व या संघातून सुमारे ४०० खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे एका संघात एकच फिरता खेळाडू राहील. स्पर्धा सकाळी १0 ते रात्री ८ या वेळेत होणार असून, सामना पुकारल्यानंतर संघ २ मिनीटात उपस्थित ठेवावा, अन्यथा उपस्थित संघास पुढे चाल दिली जाईल. संघाची नावनोंदणी ९८६० ३३ १७१७ / ९३ २५२५ २९९६ / ९४२० ७८ २३२३ या नंबरवर दि. १६/०८/२०२२ पासून दि. २१/८/२०२२ पर्यंत सकाळी ९ वाजेपर्यंत करता येणार आहे. दि. २१/०८/२०२२ रोजी सकाळी ९.३० वा. लॉट्स टाकले जाणार आहेत. स्पर्धेची प्रवेश फी रु. ५०० असून एखाद्या खेळाडूस इजा झाल्यास ती सर्वस्वी जबाबदारी त्या संघाची राहणार आहे. खेळाडूंच्या भोजनाची व्यवस्था मंडळामार्फत करण्यात येणार आहे. या स्पर्धेत संघांनी सहभागी होवून स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन ही मंडळाचे सचिव पोपटराव भोसले -पाटील यांनी केले आहे. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, खजीनदार वसंतराव जाधव, सर्व संचालक, स्पर्धा प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्ञानेश्‍वर माने-देशमुख, यशवंत माने-देशमुख, भिमा शंकर पाटील, संजय राऊत,अरविंद वाघमारे व सर्व क्रीडा शिक्षक व कारखान्याचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
क्रीडा

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

June 27, 2026
सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!*   *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*                              -*पैलवान संग्राम कांबळे.*
क्रीडा

सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त* -*पैलवान संग्राम कांबळे.*

April 27, 2026
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
क्रीडा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन

March 9, 2026
टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते
क्रीडा

टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते

March 8, 2026
क्रीडा

अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

March 7, 2026
विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
क्रीडा

विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*

March 2, 2026
Next Post
सांगोला प्रादेशिक वनीकरण विभाग तालुक्यातील भ्रष्टाचाराचं कुरनच

सांगोला प्रादेशिक वनीकरण विभाग तालुक्यातील भ्रष्टाचाराचं कुरनच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In