सोलापूर /प्रतिनिधी :भैय्या खिलारे *वनीकरनातील अधिकारी मलिदा खाण्यात मश्गूल :- यांना माहिती अधिकाराचे वावडे* *यांना ताळ्यावर आणण्यासाठी तीव्र आंदोलनाची गरज* *सांगोला तालुक्यातील प्रादेशिक वन विभागाकडे सहसा कोनाचे लक्ष्य जात नाही. पण या विभागाने हिरवी वसुंधरा नटवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजनेच्या नर्सरी, प्लॅनमधील नर्सरी, मृदा व जलसंधाराची कामे , वृक्ष लागवड, निदनी, नालाबांध आदि कामांसाठी दिलेल्या कोट्यवधी रुपयांचा निधी बोगस रोजगार सेवक दाखवून , बोगस चेक काढून चुकीच्या पद्धतीने विनियोग करून वन परिक्षेत्र अधिकारी आणि वनपाल श्री वाघमोडे यांनी 50 – 60 लाख रुपयांचा घोटाळा केला असून संबधित अधिकारी आणि वनपाल वाघमोडे यांना तत्काळ निलंबीत करून सन मार्च2019 ते ऑगस्ट 2022 च्या सर्व कामाचे ऑडिट करून कसून चौकशी करण्यात यावी व उभयंताकडून ती रक्कम शासनाचे वसूल करावी अशी मागणी जनतेतून होत आहे*







