अकलूज येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त संत नामदेव महाराज ट्रस्ट ,कुल्लोळी नेत्रालय आणि गीताई प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी )स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022 निमित्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराज ट्रस्ट अकलूज, कुल्लोळी नेत्रालय व फेको सेंटर सांगली ,आणि गीताई प्रतिष्ठान, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर मोफत चिकित्सा व महिलांसाठी (होमिओपॅथिक) आरोग्य शिबिराचे दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत विठ्ठल मंदिर अकलूज ता.माळशिरस जि. सोलापूर येथे आयोजन केले आहे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटील अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर अकलूज येथील नामवंत डॉक्टर एम, के ,इनामदार ,गीताई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्याताई एकतपुरे ,पंचायत समिती सदस्या हेमलता चांडोले ,उपस्थित राहणार आहेत या शिबिराच्या सोयी व वैशिष्ट्ये ;-अल्प खर्चात नेत्रोपचार व शस्त्रक्रिया कुल्लोळी नेत्रालय सांगली येथील नामवंत नेत्र तज्ञा मार्फत केले जाणार आहे अल्प खर्चात मोतीबिंदू, मोतीबिंदूसाठी नेत्र भिंगार रोपन आणि बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेची सोय (अत्याधुनिक फेको मशीनद्वारे) अल्प दरात काचबिंदू– लासरू– डोळ्यांच्या प्लास्टिक सर्जरी ,डोळ्यांच्या पडद्याचे विकार ,डोळ्याचा तिरळेपणा ,याची तपासणी व उपचाराची सोय केली जाईल अल्प खर्चात शस्त्रक्रियेच्या रुग्णांसाठी जाण्या येण्याची व जेवणाची मोफत सोय ,अल्प दरात नंबरचे चष्मे ,इत्यादी या शिबिरामध्ये डॉक्टर समीर चिक्कोडी ,डॉक्टर मिताली शहा, डॉक्टर प्रवीण हंकारे, डॉक्टर अर्चना बिरादार ,डॉक्टर मृणाल भोसले ,डॉक्टर स्वप्नील भोसले, डॉक्टर संकेत जवंजाळ डॉक्टर निखिल जामदार ,आदि तज्ञ डॉक्टरांचा सहभाग असणार आहे विशेष सहकार्य ;- लेन्स ऑप्टिशियन अकलूज, कॉम्प्युटर प्लॅनेट अकलूज ,भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज ,मुळे ट्रेडर्स अकलूज, सरस्वती इमिटेशन ,अनुज फुले, विजय जबडे ,वैभव जामदार अमोल जवंजाळ ,वैशाली पोरे, उदय उरणे, रामेश्वर अंचलकर, आदींचे सहकार्य लाभणार आहेनाव नोंदणी –करिता संपर्क– हेमलता चांडोले मोबाईल– 86 68 472 9 दादा मुळे –98 22 334 740 वैभव जामदार –98 22 356 633 सचिन जवंजाळ– 98 81 532 545 तरी या शिबिराचा अधिकाधिक गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.







