• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

दिव्यांग व्यक्तींना जयपुर फुट, कृत्रिम हात मिळाल्याने त्यांचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागला – मा.जयसिंह मोहिते पाटील

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 28, 2022
in आपला जिल्हा
0
दिव्यांग व्यक्तींना जयपुर फुट, कृत्रिम हात मिळाल्याने त्यांचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागला – मा.जयसिंह मोहिते पाटील
0
SHARES
155
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिव्यांग व्यक्तींना जयपुर फुट, कृत्रिम हात मिळाल्याने त्यांचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागला – मा.जयसिंह मोहिते पाटील

अकलूज (वार्ताहर) : रोटरी क्लब अकलूज आणि रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ व ६ एप्रिल रोजी ज्या व्यक्तींना जयपुर फूट किंवा कृत्रिम हात बसवता येणे शक्य आहे अशा १७५ जणांचे मोजमाप घेतले गेले होते या साहित्याचे वितरण आज एमटीडीसी हॉल अकलूज शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा.श्री. जयसिंह मोहिते पाटील आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे माजी प्रांतपाल मा.श्री. ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी मार्गदर्शन करताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की,रोटरी इंटरनॅशनल रोटरी क्लब अकलूज ही सातत्याने समाजाभिमुख उपक्रम राबवत असते, रोटरी क्लब ने रत्ननिधी चारिटेबल ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या माध्यमातून या १७५ दिव्यांग व्यक्तींची जयपूर फूट/कृत्रिम हात/कुबड्या देवून त्यांची जीवन जगण्याची जी जिद्द व चिकाटी आहे, त्यांचा जो स्वावलंबी बाणा आहे तसेच त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यास अधिक बळ दिले आहे. हे शिबिर घेऊन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष नितीन कुदळे व त्यांच्या टीमने या दिव्यांग व्यक्तींची उणीव भरून काढली. रोटरी क्लबचे सामाजिक पातळीवरील आपल्या तालुक्यातच नव्हे तर जगभरात प्रत्येक कार्य हे कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार त्यांनी प्रसंगी काढले.रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे माजी प्रांतपाल डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे हे बोलताना म्हणाले की, रोटरी क्लब अकलुज ने गतवर्षात वैद्यकीय, शैक्षणिक, युवावर्ग, शांतता, पर्यावरण, महिला व मुली सक्षमीकरण, जल व्यवस्थापन आदी क्षेत्रात भरीव काम केलेले असून डिस्ट्रिक्ट ३१३२ टीम नेहमी त्यासाठी प्रत्येक क्लबला सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील असते. रोटरी क्लबच्या माध्यमातून खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा दूर व्हाव्यात दूर व्हाव्यात हाच रोटरी क्लब चा मूळ हेतू आहे. रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बहुतांशी महाराष्ट्र, गुजरात,आंध्र प्रदेश येथील रोटरी क्लब दिव्यांगांच्या ह्या गरजा दूर करण्यासाठी कायम कटिबद्ध आहे असे सांगितले.प्रारंभी प्रास्ताविक करताना माजी अध्यक्ष रो.सीए.नितीन कुदळे यांनी रोटरी क्लब अकलूजच्या कामांचा आढावा घेत, दिव्यांग व्यक्तींना ही वेळ कोणावरही येऊच नये, परंतू दुर्दैवाने दिव्यांग व्यक्तींना अपघाताने किंवा आरोग्याच्या दृष्टीने या समस्यांना सामोरे जावे लागते.परंतु जयपूर फूट/कृत्रिम हात या माध्यमातून त्यांची उणीव भरून निघून त्यांचे दैनंदिन कार्य पाहिले तरी ते सर्वांनाच प्रेरणादायी आहे या उद्देशानेच हे शिबिर आयोजित करण्यामागचा हेतू असल्याने सांगितले.रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या अधिष्ठाता नंदा ठाकूर मॅडम यांनी रोटरी क्लब अकलूजने भविष्यात असे उपक्रम घेतले तर त्यात निश्चितच सहकार्य राहील असे त्यांच्या मनोगतात सांगितले.तर लाभार्थ्यांपैकी शाहूराव कोकाटे यांनी आम्हा सारख्या बहुतांशी आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींना कृत्रिम हात व पाय मोफत बसवून देऊन आमच्या जीवनाला रोटरी क्लब अकलूजने नवी उभारी मिळवून दिली त्याबद्दल ऋण व्यक्त केले.यावेळेस रोटरी क्लब अकलूजचे विद्यमान अध्यक्ष ॲड. दीपक फडे, सचिव केतन बोरावके, रोटरी सदस्य नवनाथ नागणे, बबनराव शेंडगे, पृथ्वीराज भोंगळे, अजित वीर योगेश व्होरा, अमेय व्होरा, कल्पेश पांढरे, रुपेश फुले, आशिष गांधी, स्वप्निल शहा यांचेसह रोटरी क्लबचे जिल्हा संचालक रो. यशवंत हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सचिव गजानन जवंजाळ यांनी केले तर आभार विद्यमान अध्यक्ष ॲड. दीपक फडे यांनी मानले.दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात साहित्य बसविण्यासाठी रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तज्ञ राजेश माने, मनोज ओमप्रकाश, रामसुजान साकेत, अरमित सिंग यांचे विशेष सहकार्य लाभले तर हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सतीश कुदळे, गणेश भिताडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
अकलूज फार्मसी काॅलेजमध्ये प्राध्यापक-पालक सहविचार सभा संपन्न.

अकलूज फार्मसी काॅलेजमध्ये प्राध्यापक-पालक सहविचार सभा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In