*पारूबाई प्रल्हाद गायकवाड यांचे वयाच्या 94 नव्या वर्षी निधन*
भारतीय बौद्ध महासभा माळशिरस तालुका शाखाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या आजी यांचे बुधवार दिनांक 27/07/2022 रोजी दुपारी 3.30 वा. वाजता पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे वृद्धप काळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात 6 मुले 6 सुना 4 मुली, नातवंडे व खापरतुंडे असा परिवार आहे आज सायंकाळी 6.30 वाजता पिंपरी बु!! येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत..







