पाेलीस मित्र परीवाराचे व नियाेजनाचे मा. पाेलीस अधिक्षक तेजस्वी सातपूते मॅडम यांनी केले काैतूक
अकलूज -आज दिनांक ५ जूलै २०२२ राेजी साेलापूर ग्रामीणचे पाेलीस अधिक्षक मॅडम तेजस्वी सातपूते या अकलूज येथे तूकाेबाराया चे पालखीचा जिल्हांत प्रवेश हाेताना स्वागत करण्यासाठी आलेल्या हाेत्या त्यावेळी स्वागत साेहळा करताना पाेलीस मित्राची टीम व नियाेजन त्यांनी पाहीले हाेते..चाेख काम व तत्परता पाहून काैतूक केले हाेते त्यावेळी परीवाराच्या महीला पदाधिकारीही हजर हाेत्या त्यांच्याशी परीचय हाेवून माहीती घेवून परीवाराच्या नियाेजनाची व कामाचे काैतूक केले आहे ..परीवारातील सदस्यांना याचा आनंद असून भविष्यातही चांगले काम करून समाजकार्य करू अशी ग्वाही दिली ..समाजकार्याला काैतूक पाहीजे असते,शाबासकी आणि प्रेरणा दिली की बस्स …अनेक यूवा महीला समाजकार्यात आहेत ..माेबदला मिळावा ही अपेक्षा कधीच नसते या प्रेरणेने कार्याला गती मिळेल हे नक्की …







