जैनबबी निजामोद्दीन शेख यांचे वृद्धापकाळाने निधन
अकलूज येथील मेहरून मेडिकल चे मालक व रोशन इलेक्ट्रिकल्स चे मालक सरफराज इनुस शेख व फिरोज इनुस शेख यांच्या आजी जैनबबी निजामुद्दीन शेख यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समय त्यांचे वय 102 वर्ष होते त्यांच्या पश्चात सून नातवंडे परतुंडे असा परिवार आहे अकलूज येथील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले







