• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home क्रीडा

होमिओपॅथिचे जनक डॉ.सॅम्युअल हॅनिमन क्रिकेट चषक स्पर्धेचे अकलूज येथे आयोजन*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 31, 2022
in क्रीडा
0
होमिओपॅथिचे जनक डॉ.सॅम्युअल हॅनिमन क्रिकेट चषक स्पर्धेचे अकलूज येथे आयोजन*
0
SHARES
369
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*होमिओपॅथिचे जनक डॉ.सॅम्युअल हॅनिमन क्रिकेट चषक स्पर्धेचे अकलूज येथे आयोजन*

दि.28 मे 2022 रोजी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्यावतीने डॉ.सॅम्युअल हॅनिमन क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजय तायडे होते . स्पर्धेसाठी राज्यभरातून 15 क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला होता त्याचबरोबर महिलांच्या क्रिकेट संघाने भाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अजय तायडे यांनी ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रिकेट स्पर्धेचे योग्य व नेटके नियोजन केल्याबद्दल स्पर्धकांचे कौतुक करत क्रीडा समितीचे सर्वस्वी डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांचे अभिनंदन करत जिल्हा संघटनेला शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.एम.के.इनामदार, डॉ.राजीव राणे, डॉ.टी.आर. कदम डॉ. सौ सुनेत्रा जोशी, डॉ.अंजली कदम डॉ. प्रविण पाटील,डॉ.नितीन एकतपुरे,डॉ. रामचंद्र मोहिते, डॉ.संजय गायकवाड ,डॉ. मोहन वाघमोडे डॉ.अरुण बंडगर,डॉ. संगीता पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ.तुषार माने, बाळासाहेब सरगर इ.नी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली . यावेळी दि 29 रोजी पारितोषिक वितरण समारंभ माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.रामभाऊ सातपुते व अकलूजचे डी.वाय.एस.पी.डाॅ.बसवराज शिवपुजे यांच्या हस्ते संपन्न… सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना आयोजित होमिओपॅथिचे जनक डॉ.सॅम्युअल हॅनिमन क्रिकेटच्या चषकाचे मानकरी ठरले पुण्याचे रिव्हाइव होमिओ केअर संघ, उपविजेता ठरला फिनिक्स सोलापूर वॉरियर तर तिसऱ्या क्रमांकावर बारामती तालुका होमिओपॅथीक संघटनेचा संघ जिंकला तर महिलांमध्ये विजेता ठरला माळशिरस तालुक्याचा डॉक्टर संघ उपविजेता ठरला पंढरपूर तालुक्याचा होमिओपॅथी डॉक्टरांचा संघ.. यामध्ये माळशिरस (कर्णधार डॉ.अनिल बळते), पुणे( कर्णधार डॉ. निरंजन रेवडकर),सोलापूर (कर्णधार डॉ. विकास स्वामी), सांगोला (कर्णधार डॉ. बालाजी धायगुडे),माढा( कर्णधार डॉ.विनायक गंभीरे), फलटण(कर्णधार डॉ. महेंद्र ननावरे), बारामती( कर्णधार डॉ.सचिन लोणकर) पंढरपूर (कर्णधार डॉ.अतिष खुडे )माळशिरस महिला (कर्णधार डॉ. सपना गांधी) पंढरपूर महिला (कर्णधार डॉ. संगीता पाटील) या संघांनी भाग घेतला होता. उपांत्य फेरीत पुरुषांच्या गटांमध्ये सांगोला व सोलापूर आमनेसामने आले होते, यामध्ये सोलापूर संघाने सामना जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला, दुसऱ्या गटामधून बारामती व पुणेचा संघ सेमीफायनल मध्ये आले होते यामध्ये पुण्याच्या संघाने फायनलमध्ये प्रवेश केला व फायनल मध्ये पुणे व सोलापूर हे संघ आमनेसामने आले होते यामध्ये पुण्याच्या संघाने पहिला क्रमांक पटकावला.मालिकेमध्ये डॉ. अविनाश गावडे (मॅन ऑफ द सिरीज),डॉ.प्रणव भाटकर (मॅन ऑफ द मॅच),डॉ. शकील पठाण( बेस्ट फिल्डर), डॉ.अजित पवार (बेस्ट कॅच ),डॉ.कन्हैया (बेस्ट बॉलर) महिलांच्या संघामध्ये डॉ. स्वाती शेंडगे( मॅन ऑफ द सिरीज), डॉ.छायाताई दगडे ( मॅन ऑफ द मॅच), डॉ.स्वाती निंबाळकर (बेस्ट बाॅलर),डॉ. संगीता पाटील (बेस्ट फिल्डर ) यांनी बहुमान पटकावला. अंतिम सामन्याचा शुभारंभ अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभासाठी माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते व डीवायएसपी डॉक.बसवराज शिवपुजे यांच्या हस्ते सर्व विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कै.शरद बा.वरळे माझी उपजिल्हाधिकारी यांच्या स्मरणार्थ डॉ.सुनिल वरळे यांच्या वतीने बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन ही बक्षिसे देण्यात आली. यावेळी माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निनाद पाटील ,भाजपा युवा मोर्चाचे संजयदेशमुख ,माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सतीश पालकर, आनंदनगरचे उपसरपंच वसंतराव गायकवाड, संजय जगदाळे, संजय शिंदे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.बाळकृष्ण गायकवाड, सचिव डॉ.संजय देशमुख, सदस्य रमेश सिद, डॉ.शहाजी डोंगरे, डॉ. शिवाजीराव काळे, डॉ.योगेश घोगरे पाटील,डॉ.सौ. संगीता पाटील, डॉ.पृथ्वीराज माने पाटील, डॉ.ज्ञानेश्वर पवार, डॉ.तुकाराम गावडे, माळशिरस तालुकाध्यक्ष डॉ अभिजीत राजेभोसले, सांगोला तालुकाध्यक्ष डॉ.सुधाकर कांबळे,डॉ.किरण बोधले महाराज, पत्रकार गणेश जाधव,पाणिवचे बाबर पाटील इ.उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा समितीचे डॉ.अनील बळते,डॉ. नितीन कुबेर, डॉ. हर्षवर्धन गायकवाड, डॉ.नागनाथ दगडे,डॉ. अक्षय वाईकर,डॉ.मिलिंद हिंगमिरे, डॉ.सपना गांधी, डॉ.फैज सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले..

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
क्रीडा

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

June 27, 2026
सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!*   *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*                              -*पैलवान संग्राम कांबळे.*
क्रीडा

सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त* -*पैलवान संग्राम कांबळे.*

April 27, 2026
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
क्रीडा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन

March 9, 2026
टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते
क्रीडा

टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते

March 8, 2026
क्रीडा

अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

March 7, 2026
विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
क्रीडा

विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*

March 2, 2026
Next Post
श्री गणपती बी.फार्मसी महाविद्यालयामध्ये पालक सभा संपन्न.*

श्री गणपती बी.फार्मसी महाविद्यालयामध्ये पालक सभा संपन्न.*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In