*दलित वस्ती योजने अंतर्गत विजयवाडी येथील सकट वस्ती ते भंडारे वस्ती डांबरी रस्त्याचे भूमिपूजन*
*पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय श्री अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला* ,*या वेळी विजयवाडी चे सरपंच उमेश भंडारे ,उपसरपंच शंकर वाघमोडे ,पोलीस पाटील अनिल लावंड ,माजी सरपंच दत्तात्रय इंगळे, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब इंगळे ,सुनील शिंदे, अंकुश इंगळे, त्रिंबक इंगळे, संजय इंगळे*, *आलम काझी *मल्हारी(दादा )डोंबाळे, अल्ताफ शेख ,जाकीर शेख, अशोक शिंदे ,गुलाब मारुती शिंदे, मारुती शंकर शिंदे, दगडू वाघमोडे, बापू रामा शिंदे, मारुती तायाप्पा शिंदे, अनिल मल्हारी शिंदे, तायाप्पा शिंदे (वस्ताद), सुनील लोखंडे, सुग्रीव कसबे, बाळू कसबे, नामदेव गायकवाड, शंकर लोखंडे, बंडू सकट, कॉन्ट्रॅक्टर शंकर वाघ उपस्थित होते*
















