• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

MARDचा संप मागे; BHMS CCMP डॉक्टरांकडून मुंबई उच्च न्यायालय व शासनाचे आभारMMC नोंदणी प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत सुरू राहणार; रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 6, 2026
in महाराष्ट्र
0
MARDचा संप मागे; BHMS CCMP डॉक्टरांकडून मुंबई उच्च न्यायालय व शासनाचे आभारMMC नोंदणी प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत सुरू राहणार; रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

MARDचा संप मागे; BHMS CCMP डॉक्टरांकडून मुंबई उच्च न्यायालय व शासनाचे आभारMMC नोंदणी प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत सुरू राहणार; रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य

पुणे, दि. ६ : महाराष्ट्रातील BHMS CCMP पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या MMC नोंदणी प्रक्रियेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे तसेच महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे CCMP होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांनी स्वागत केले आहे.

न्यायालयाचा निर्णय, शासनाची भूमिका आणि रुग्णहिताच्या दृष्टीने उचललेल्या सकारात्मक पावलांबद्दल असोसिएशनने मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी BHMS CCMP डॉक्टरांची MMC नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व प्रचलित कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती नियमानुसार पुढेही सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे.

या भूमिकेबद्दलही असोसिएशनने मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.दरम्यान, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) यांनी शासनासोबत झालेल्या चर्चेनंतर सकारात्मक आश्वासन मिळाल्याने आपला संप मागे घेतला आहे.

त्यामुळे राज्यातील आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यास मदत होणार असून रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य मिळाल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य व मार्गदर्शन करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विक्रम काळे, वैद्यकीय विकास मंचाचे अध्यक्ष राजेश पांडे, कॉलेज फेडरेशनचे पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ. बाहुबली शाह, माजी अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर, केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. अजय तायडे पाटील, डॉ. सोमनाथ गोसावी, डॉ. संतोष आवचर, डॉ. विजय पवार, डॉ. राजेश रांजणीकर, डॉ. नितीन गावडे, डॉ. सुनील जगताप, डॉ. मनोज राका आणि डॉ. बाळासाहेब हरपले यांचे विशेष आभार असोसिएशनने मानले आहेत.

तसेच महाराष्ट्रातील सर्व होमिओपॅथिक संघटना, आयुष संघटना, कॉलेज फेडरेशन, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू-भगिनी, होमिओपॅथीचे हितचिंतक तसेच या लढ्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्ती आणि संस्थांचेही असोसिएशनने आभार व्यक्त केले आहेत.

हा विजय कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संघटनेचा नसून न्याय, कायदा, रुग्णहित आणि महाराष्ट्रातील हजारो पात्र BHMS CCMP डॉक्टरांच्या संयम, एकजूट व संघर्षाचा विजय असल्याची भावना असोसिएशनने व्यक्त केली आहे.

यापुढेही महाराष्ट्रातील जनतेला अधिक जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने आरोग्य सेवा देण्याचा निर्धार BHMS CCMP होमिओपॅथिक डॉक्टरांनी व्यक्त केला आहे, अशी माहिती CCMP होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी दिली.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
कर्करोगाच्या विरुद्ध लढाई ते समाजाच्या विकासाचे शिल्पकार: डॉ. श्रद्धा जवंजाळ यांची एक प्रेरणादायी गाथा*

कर्करोगाच्या विरुद्ध लढाई ते समाजाच्या विकासाचे शिल्पकार: डॉ. श्रद्धा जवंजाळ यांची एक प्रेरणादायी गाथा*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In