आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या सेवेत शहा एंटरप्रायजेस; पत्रावळी, द्रोण व कागदी ग्लास होलसेल दरात उपलब्ध
अकलूज | प्रतिनिधी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना अन्नदान करणाऱ्या भाविक, संस्था व मंडळांसाठी अकलूज येथील शहा एंटरप्रायजेस यांनी पत्रावळी, द्रोण तसेच कागदी ग्लास होलसेल दरात उपलब्ध करून दिले आहेत.
व्यावसायिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पत्रावळी शेकडा ₹100 ते ₹600 दरम्यान, तर द्रोण शेकडा ₹9 ते ₹150 दरात उपलब्ध आहेत. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी व चहासाठी कागदी ग्लास, विविध आकारातील पत्रावळी आणि द्रोणही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.वारीच्या काळात मोठ्या प्रमाणावर अन्नदान करणाऱ्या मंडळांसाठी एकाच ठिकाणी आवश्यक साहित्य वाजवी दरात उपलब्ध असल्याने ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : 📍 शहा एंटरप्रायजेस, विजय चौक, अकलूज 📞 7249640640 📞 7350000640







