• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

हमाल पंचायत पुणेच्या अध्यक्षपदी, गोरख मेंगडे तर सरचिटणीसपदी अंकुश पंढरीनाथ अवताडे यांची भरघोस मतांनी विजय.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 26, 2026
in आपला जिल्हा
0
हमाल पंचायत पुणेच्या अध्यक्षपदी, गोरख मेंगडे तर सरचिटणीसपदी अंकुश पंढरीनाथ अवताडे यांची भरघोस मतांनी विजय.
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हमाल पंचायत पुणेच्या अध्यक्षपदी, गोरख मेंगडे तर सरचिटणीसपदी अंकुश पंढरीनाथ अवताडे यांची भरघोस मतांनी विजय.

काल झालेल्या हमाल भवन,मार्केट यार्ड येथे हमाल पंचायतच्या  त्रैवार्षिक  निवडणुकीमध्ये डॉ .बाबा आढाव यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या डॉ.बाबा आढाव निष्ठावान पॅनलने  प्रतिस्पर्धी डॉ. बाबा आढाव एकनिष्ठ  पॅनलचा दणदणीत पराभव करून विजयश्री एकतर्फी खेचून आणण्यात नवनिर्वाचित अध्यक्ष गोरख मेंगडे व सरचिटणीस अंकुश अवताडे यांना यश मिळाले आहे.

दणदणीत विजया मागचे कारण  डॉ बाबा आढाव यांच्या प्रती असलेली सभासदांची सहानुभूती  त्यांनी केलेले वंचित घटकासाठी काम सभासदांनी मतदानातून  व्यक्त करून संपूर्ण पॅनलला निवडून दिल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोरख मेंगडे यांनी सांगितले

.तर सरचिटणीस पदी निवडून आलेले अंकुश आवताडे  म्हणाले की हा आमचा विजय नसून डॉ. बाबा आढाव यांनी गोरगरिबासाठी केलेल्या कामाचा विजय आहे म्हणूनच मला व माझ्या सर्व पॅनलला भरभरून सभासदांनी मतदान केले

यापुढेही आम्ही संघटनेसाठी राज्यभर काम करू असे अवताडे म्हणाले. यावेळी ते म्हणाले की माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला 200 मते मिळाली तर मला 1400 मते मिळाली आमचा  घवघवीत  विजय झालेला आहे

. हा माझा विजय नसून सर्व मतदारांचा विजय आहे आणि डॉ. बाबा आढाव यांच्या विचारांचा विजय आहे असे अंकुश अवताडे म्हणाले.उपाध्यक्षपदी सोपान धायगुडे यांची वर्णी लागली असून प्रतिस्पर्धी पॅनलचा धुराळा उडाला असून एकही उमेदवार निवडून आलेला नाही.

यावेळी सोपान धायगुडे म्हणाले की आमचं पॅनल आमच्या सर्व सभासदांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले आणि आमची संघटना शंभर टक्के आम्ही आमचे योगदान  देऊन प्रत्येकाला न्याय देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू

.12 विजयी उमेदवारांमध्ये अध्यक्ष गोरख मेंगडे,सरचिटणीस अंकुश आवताडे,उपाध्यक्ष सोपान धायगुडे , गर्जे मुरलीधर,डोंबाळे दत्तात्रय,तर संघटण धायगुडे संदीप,मारणे संदीप, खजिनदार मानकर चंद्रकांत, सहसरचिटणीस फुंदे मंगेश, शिंदे विनोद, डोलारे अरुण,वत्सला गवळी या सर्वांची निवड झाली आहे.

नानापेठ व पुणे परिसरात नवनिर्वाचित उमेदवार चे अभिनंदन होत आहे अंकुश आवताडे सरचिटणीस  98220 22419

Related Posts

सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
आपला जिल्हा

सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

July 10, 2026
वटपौर्णिमा आणि कृषी दिनाचे औचित्य साधत जिजाऊ ब्रिगेडतर्फे भव्य वृक्षारोपण; निसर्ग संवर्धनाचा दिला अनोखा संदेश      जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्षा प्रा. डॉ. मीनाक्षी अमोल जगदाळे व त्यांच्या टीमचा स्तुत्य उपक्रम;

July 2, 2026
माढ्यातील वाकाव येथे रेल्वे अंडरपासला मंजुरी;              खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
आपला जिल्हा

माढ्यातील वाकाव येथे रेल्वे अंडरपासला मंजुरी; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

June 26, 2026
शक्तीपीठ महामार्ग विरोधात करकंब येथे भव्य शेतकरी मेळावा; जमीन संपादनास तीव्र विरोध
आपला जिल्हा

शक्तीपीठ महामार्ग विरोधात करकंब येथे भव्य शेतकरी मेळावा; जमीन संपादनास तीव्र विरोध

June 25, 2026
चालक बाळासाहेब कांबळे लालपरी गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित.
आपला जिल्हा

चालक बाळासाहेब कांबळे लालपरी गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित.

June 2, 2026
वेणूताई चव्हाण होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज कोल्हापूरच्या माजी विद्यार्थी व शिक्षक यांचे पहिले स्नेह संमेलन उत्साहात संपन्न…
आपला जिल्हा

वेणूताई चव्हाण होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज कोल्हापूरच्या माजी विद्यार्थी व शिक्षक यांचे पहिले स्नेह संमेलन उत्साहात संपन्न…

June 2, 2026
Next Post
संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका*                                     *योग्य जोडीदाराच्या शोधात*                                       *बदलत्या समाजात लग्नाचा अर्थ – अंतिम निष्कर्ष*         *अंतिम भाग – २०*

संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका* *योग्य जोडीदाराच्या शोधात* *बदलत्या समाजात लग्नाचा अर्थ – अंतिम निष्कर्ष* *अंतिम भाग - २०*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!