• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home Uncategorized

अकलूज येथील युवक अरबाज नजीर तांबोळी यांचे अपघाती निधन

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 20, 2026
in Uncategorized
0
अकलूज येथील युवक अरबाज नजीर तांबोळी यांचे अपघाती निधन
0
SHARES
685
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज येथील युवक अरबाज नजीर तांबोळी यांचे अपघाती निधन

अकलूज येथील युवक अरबाज नजीर तांबोळी यांचे एका दुर्दैवी अपघातात निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण अकलूज परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.

तरुण वयातच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात हळहळ निर्माण झाली आहे.

त्यांच्या पश्चात वडील नजीर गुलाब तांबोळी, आई जरीना नजीर तांबोळी आणि विवाहित बहीण महेक अल्ताफ तांबोळी असा परिवार आहे.

घरातील कर्ता तरुण सदस्य गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अरबाज नजीर तांबोळी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

Related Posts

चार दशकांची निर्भीड लेखणी :                                         ज्येष्ठ पत्रकार भारत (तात्या) यांच्या पत्रकारितेच्या                    ४० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला सलाम!
Uncategorized

चार दशकांची निर्भीड लेखणी : ज्येष्ठ पत्रकार भारत (तात्या) यांच्या पत्रकारितेच्या ४० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला सलाम!

July 4, 2026
Uncategorized

जागतिक रेड क्रॉस दिन* मानवतेचा लाल दीप : सेवा, समर्पण आणि करुणेचा जागतिक उत्सव”

May 8, 2026
संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका*                                     *योग्य जोडीदाराच्या शोधा*…                                     *यशस्वी जोडप्यांच्या कथा – प्रेरणादायी उदाहरणं*                                                 *क्रमशः भाग – १९*
Uncategorized

संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका* *योग्य जोडीदाराच्या शोधा*… *यशस्वी जोडप्यांच्या कथा – प्रेरणादायी उदाहरणं* *क्रमशः भाग – १९*

April 26, 2026
रामनवमी : मूल्यांच्या पुनर्जागरणाची हाक                          लेखक  प्रा. अमोल बाळासाहेब बंडगर
Uncategorized

रामनवमी : मूल्यांच्या पुनर्जागरणाची हाक लेखक प्रा. अमोल बाळासाहेब बंडगर

March 26, 2026
जयघोषापेक्षा विचारांचा जागर!…..
Uncategorized

शिवजयंती आणि दहावीचे विद्यार्थी : परीक्षा, संयम आणि विजयाची तयारी

February 19, 2026
रणसिंग महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यशाळा संपन्न
Uncategorized

रणसिंग महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यशाळा संपन्न

February 3, 2026
Next Post
मौजे चाकोरे येथे गणेश जयंती उत्साहात साजरी

मौजे चाकोरे येथे गणेश जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!