• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home क्रीडा

#त्रिमूर्ती_केसरी_कुस्ती_स्पर्धा_ अकलूज_२०२६ रविराज चव्हाण ठरला अकलूज त्रिमूर्ती केसरीचा मानकरी

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 15, 2026
in क्रीडा
0
#त्रिमूर्ती_केसरी_कुस्ती_स्पर्धा_ अकलूज_२०२६            रविराज चव्हाण ठरला अकलूज त्रिमूर्ती केसरीचा  मानकरी
0
SHARES
155
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

#त्रिमूर्ती_केसरी_कुस्ती_स्पर्धा_ अकलूज_२०२६ रविराज चव्हाण ठरला अकलूज त्रिमूर्ती केसरीचा मानकरी

अकलूज (प्रतिनिधी)आखिल भारतीय त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेत पंढरपूरच्या रविराज चव्हाणने करमाळ्याच्या जय पाटीलचा सहा तीन गुणाने पराभव करीत त्रिमूर्ती केसरी चषकाचा मानकरी ठरला. त्यास प्रथम क्रमांकाचे रोख रक्कम रुपये दोन लाख व सन्मानचिन्ह देण्यात आले. उपविजेता जय पाटील यास द्वितीय क्रमांकाचे रोख रुपये दीड लाख व सन्मानचिन्ह देण्यात आले.

निमगाव के.येथिल सागर देवकाते यांनी तृतीय क्रमांकाचे रोख रुपये एक लाख व माळशिरसचा आर्यन पाटील यांनी चतुर्थ क्रमांकाचे पन्नास हजार रुपये व सन्मान चिन्ह पटकावले.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्त जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ यांच्या वतीने शंकरनगरच्या शिवतीर्थ आखाड्यात ४७ व्या अखिल भारतीय त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा व वजन गटाच्या कुस्ती स्पर्धा पार पडल्या.

जयंती समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व स्पर्धाप्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर स्पर्धेचे आयोजन केले होते.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, संस्थापक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, आ. रणजीतसिंह मोहिते पाटील,खा. धैर्यशील मोहिते पाटील, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, स्पर्धाप्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील, आ. अभिजीत पाटील, माजी आ. लक्ष्मणराव ढोबळे, जयवंत जगताप, भगीरथ भालके, डॉ. अनिकेत देशमुख, वसंत देशमुख, भारत शिंदे, राष्ट्रीय पंच राम सारंग, मल्ल सम्राट रावसाहेब मगर, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, व्हा.चेअरमन शंकरराव माने देशमुख, वसंत जाधव यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, मल्ल, कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंतिम अटीतटीच्या स्पर्धेत रविराज चव्हाण व जय पाटील यांनी पहिल्या वीस मिनिटात एकमेकाची ताकद आजमावली. यानंतर सहा मिनिटाची गुणावरती कुस्ती लावण्यात आली.

यामध्ये चपळाईने रविराज चव्हाण यांने ६ गुण मिळवीत विजय प्राप्त केला, तर जय पाटील याने 2 गुण मिळवले.

युवराज केचे व सुकुमार माळी यांनी सूत्रसंचालन केले. स्वागत पोपट भोसले पाटील यांनी केले आभार बिभिषन जाधव यांनी मानले.

विविध वजनी गटातील विजेते :-२५ किलो आदर्श चव्हाण (खुडूस) ,२८ कि. अर्णव भुसारे (दिघंची),३०कि. करण गायकवाड (खुडूस),३२ कि. करण नरके(खुडूस), ३५ कि.मेघराज तांबिले(अकलूज),४०कि. संस्कार जाधव(खुडूस),४५ कि सुधीर खवळे(माळशिरस),५० कि. यशराज मोरे (खुडूस),५५ कि. सौरभ नरुटे(खुडूस),६० कि. विशाल सुरवसे (खुडूस),६५ कि. अविराज माने (खुडूस),७० कि. रणजित गोरड (म्हसवड),७५ कि. सोमनाथ गोरड (म्हसवड),८० कि. राहुल कोरडे (मायणी),८५ कि. प्रकाश कोळेकर(सदाशिवनगर)

या स्पर्धेसाठी पंच म्हणून राष्ट्रकूल स्पर्धेचे विजेते, राष्ट्रीय कुस्तीचे पंच राम सारंग यांचेसह नितीन शिंदे, अनिल बाबर, चंद्रकांत मोहोळ, तानाजी केसरे, वैभव तेली, महेश पाटील, गोरख पाटील, महेश जाधव, माणिक पाटील, बाजीराव पाटील, प्रवीण निकम अकलूज येथील विराज निंबाळकर, भोजराज माने, बाजीराव सरगर, गणेश शिंदे, अशोक शिंदे, काका जगदाळे यांनी काम पहिले.

या सर्वांचा स्पर्धा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Related Posts

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
क्रीडा

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

June 27, 2026
सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!*   *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*                              -*पैलवान संग्राम कांबळे.*
क्रीडा

सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त* -*पैलवान संग्राम कांबळे.*

April 27, 2026
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
क्रीडा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन

March 9, 2026
टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते
क्रीडा

टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते

March 8, 2026
क्रीडा

अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

March 7, 2026
विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
क्रीडा

विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*

March 2, 2026
Next Post
बोरगाव जिल्हा परिषद गटातून पुर्ण ताकदीने लढणार  बच्चन साठे*.

बोरगाव जिल्हा परिषद गटातून पुर्ण ताकदीने लढणार बच्चन साठे*.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!