• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home Uncategorized

संग्राम नगरमध्ये ‘जिजाऊ नगर’ कॉलनीचे भव्य उद्घाटन

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 12, 2026
in Uncategorized, आपला जिल्हा
0
संग्राम नगरमध्ये ‘जिजाऊ नगर’ कॉलनीचे भव्य उद्घाटन
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संग्राम नगरमध्ये ‘जिजाऊ नगर’ कॉलनीचे भव्य उद्घाटन

अकलूज : संग्रामनगर येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या कॉलनीस ‘जिजाऊ नगर’ असे नामकरण करण्यात आले.

या कॉलनीचे उद्घाटन अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक माननीय सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.

जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदनेने करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी भाषणे झाली.

जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. मिनाक्षी अमोल जगदाळे यांनी जिजाऊंच्या विचारांचा व समाजघडणीत त्यांच्या योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी त्या म्हणाल्या ,जिजाऊ नगर हे नाव केवळ एका कॉलनीचे नसून प्रेरणादायी विचारांचे प्रतीक आहे.राजमाता जिजाऊ यांनी दिलेले संस्कार, धैर्य आणि राष्ट्रभक्तीची शिकवण या नावातून प्रतिबिंबित होते.या नावामुळे इतिहासाची आठवण कायम जिवंत राहते.

जिजाऊ नगर हे नाव महिलांच्या सन्मानाचे व सक्षमीकरणाचे प्रतीक आहे.समाजात नैतिक मूल्ये रुजवण्याचा संदेश या नावातून मिळतो.भावी पिढीला आदर्श जीवनमूल्यांची ओळख करून देणारे हे नाव आहे.जिजाऊ नगरमुळे परिसराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख प्राप्त झाली आहे.हे नाव निवडणे म्हणजे महान परंपरेला मानवंदना देणे होय.जिजाऊंच्या विचारांप्रमाणे संस्कारक्षम आणि सुसंस्कृत समाज घडावा, हीच अपेक्षा आहे.जिजाऊ नगर हे नाव सदैव अभिमानाने उच्चारले जाईल, असे नाव आहे.

तसेच संग्राम नगर ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री. अजित रेवंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.जिजाऊंच्या जीवनावर विचार व्यक्त केले, ग्रामपंचायतीविषयी माहिती दिली आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास संग्राम नगरचे सरपंच श्री. अजित रेवंडे, उपसरपंच श्री. राचकर , प्रहार संघटनेचे संपर्कप्रमुख माननीय श्री अमोल शिवाजी जगदाळे, युवासेना जिल्हाध्यक्ष श्री गणेश इंगळे, श्री सचिन गायकवाड, चि समर्थ जगदाळे,श्री राजू सोनवणे, श्री अनिल कदम, श्री माने साहेब, श्री शहाजी वाघ, डॉ. संतोष काटकर, डॉ. मंगेश शिंदे, डॉ. विशाल साळुंखे, श्री अभिजीत वाघ, श्री आकाश मुंजाळ, श्री गणेश कदम, श्री सचिन लोखंडे, श्री. खाडे, श्री सतीश रेवंडे, श्री बबन शेंडगे, श्री सचिन रेवंडे, श्री हनुमंत रेवंडे, श्री गुणवंत अंधारे, श्री सुमंत अंधारे, श्री राजेश कांबळे श्री. सावंत साहेब, जाधव ,शकील भाई दस्तगीर, जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्ष सौ सुषमा पाटील,सौ. पल्लवी काटकर, सौ विद्या मुंगुसकर , सौ विद्या साळुंखे, सौ मनीषा कदम,सौ विनोदिनी अंधारे सौ. वाघ, कु उज्वला आडणे,सौ रेशमा ननवरे, सौ देशमुख आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अमोलशेठ जगदाळे व आभार प्रदर्शन श्री राजू सोनवणे यांनी केले

. अशाप्रकारे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद!                                                भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव;                    रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
Uncategorized

November 8, 2026
DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

Next Post
मेगाहोमियोकॉन 2026 कोल्हापुरात उस्ताहात संपन्न…

मेगाहोमियोकॉन 2026 कोल्हापुरात उस्ताहात संपन्न…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In