• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home क्रीडा

प्रताप क्रीडा मंडळाच्या बालक्रीडा स्पर्धेत १६८० खेळाडूंचा सहभाग

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
November 16, 2025
in क्रीडा
0
प्रताप क्रीडा मंडळाच्या बालक्रीडा स्पर्धेत १६८० खेळाडूंचा सहभाग
0
SHARES
74
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*प्रताप क्रीडा मंडळाच्या बालक्रीडा स्पर्धेत १६८० खेळाडूंचा सहभाग…*

अकलूज (प्रतिनिधी)कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शंकरनगर-अकलूज येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे रविवार दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी बालक्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय, कोथरूड शाखेच्या सभापती ऋतुजादेवी संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते व मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या व बाल खेळाडूंच्या शुभहस्ते सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यानंतर मैदान पूजनाने व आकाशात कबुतरे सोडून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत तालुक्यातील ११ शाळांमधून सहा विविध खेळप्रकारात ९०२ मुले व ७७८ मुली असे एकूण १६८० बाल खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला.

स्पर्धेतील गटनुसार प्रथम तीन विजेते पुढील प्रमाणे – लहानगट – डोक्यावर चेंडू घेऊन पळणे (४० मी.) या गटात (मुली) प्रथम -संजीवनी मगर द्वितीय-आरुवी शिंदे, तृतीय -उमामा बागवान, (मुले) प्रथम -विराज शिगवण, द्वितीय -कार्तिक कोडग, तृतीय -शिवांश जाधव मोठा गट – धावणे (६०मी.) या गटात (मुली) प्रथम -समयरा शेख, द्वितीय -काव्या बडे, तृतीय-स्वंसंस्कृती भगत (मुले) – प्रथम – हसनैन शेख, द्वितीय – ध्रुवतेज देशमुख, तृतीय – विनायक इंगळे. इयत्ता १ ली कमरेवर हात ठेऊन उड्या मारत जाणे (४० मी.) (मुली) प्रथम – शिवश्री भगत , द्वितीय -द्रिशा घनवट, तृतीय- अक्षरा गुरवे , (मुले) – प्रथम – रुद्राक्ष साठे, द्वितीय – प्रतीक जाधव , तृतीय – माऊली गवळी,इयत्ता २ री. लंगडी घालत जाणे (४०मी.) (मुली)- प्रथम – आरोही पवार , द्वितीय – स्वरांजली क्षिरसागर, तृतीय – सायली भोंग, (मुले) – प्रथम- हुसैन शेख , द्वितीय- विश्वा शेळके , तृतीय – हितेश यादव,इयत्ता 3 री – तीन पायाची शर्यत (४० मी.) (मुली) -प्रथम – कृष्णप्रिया मिटकल- राजनंदिनी जाधव द्वितीय- ईश्वरी चव्हाण- तनुजा वरपे, तृतीय- वैष्णवी शिगवण- साक्षी जाधव,(मुले) प्रथम – गणेश काळे- रियांश येवले, द्वितीय – निरंजन पवार- इंद्रनील खरात, तृतीय – राजवीर यादव- मुशाहिदरजा नदाफ इयत्ता ४ थी – पोत्यात पाय घालून उड्या मारत जाणे (५० मी.)(मुली) – प्रथम- संचिता लवटे, द्वितीय- स्वरांजली पवार , तृतीय- आरोही माने (मुले)- प्रथम – शिवजीत जाधव , द्वितीय – मानव काटकर, तृतीय- शिवतेज भोसले या खेळाडूंनी विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील या विजेत्या प्रथम तीन खेळाडूंना अनुक्रमे तीन चाकी सायकल, कॅरम बोर्ड, स्कुल बॅग, टिफिन बॉक्स व प्रमाणपत्र तर चतुर्थ व पंचम क्रमांकास प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व सहभागी खेळाडूंना खाऊ वाटप करण्यात आले.

मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते विजेत्या स्पर्धेकांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले.यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील, सचिव बिभीषण जाधव, स्पर्धाप्रमुख शिवाजी पारसे, भानुदास आसबे, संजय राऊत, अर्जुन बनसोडे, यशवंत माने-देशमुख, सर्व पंच, क्रीडा शिक्षक, मंडळाचे सर्व संचालक, शाखाप्रमुख, मंडळाचे सदस्य, पालक, प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचलन राजकुमार पाटील यांनी केले. आभार भानुदास आसबे यांनी मानले. सर्व समितीतील सदस्यांच्या अचूक नियोजनमुळे स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
क्रीडा

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

June 27, 2026
सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!*   *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*                              -*पैलवान संग्राम कांबळे.*
क्रीडा

सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त* -*पैलवान संग्राम कांबळे.*

April 27, 2026
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
क्रीडा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन

March 9, 2026
टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते
क्रीडा

टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते

March 8, 2026
क्रीडा

अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

March 7, 2026
विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
क्रीडा

विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*

March 2, 2026
Next Post
मराठा समाज अकलूज नगरपरिषद निवडणूक लढविणार

अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 8 अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In