• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

अत्माहात्या करणे म्हणजे माणसाने सुखी जीवनाकडे फिरवलेली पाठ आहे – किशोरसिंह माने- पाटील.*युवकांनी मनावर संयम ठेवून धैर्याने वागावे असा मैलीक सल्ला हि त्यांनी दिला.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 14, 2024
in महाराष्ट्र
0
अत्माहात्या करणे म्हणजे माणसाने सुखी जीवनाकडे फिरवलेली पाठ आहे – किशोरसिंह माने- पाटील.*युवकांनी मनावर संयम ठेवून धैर्याने वागावे असा मैलीक सल्ला हि त्यांनी दिला.
0
SHARES
334
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*अत्माहात्या करणे म्हणजे माणसाने सुखी जीवनाकडे फिरवलेली पाठ आहे – किशोरसिंह माने- पाटील.*युवकांनी मनावर संयम ठेवून धैर्याने वागावे असा मैलीक सल्ला हि त्यांनी दिला.

अकलूज दि.१४ (प्रतिनिधी)

देवाने माणसाला एकदाच जन्म दिला आहे.तो सुख,समाधान व जीवनातील आनंद घेण्यासाठी दिला आहे.पण आजकाल तरूण वर्ग विविध व्यसनाच्या आहारी जाऊन टेन्शन घेऊन जीवन जगत आहेत.यातून ते शेवटी अत्माहात्याचा मार्ग आवलंबतात. अशी प्रतिक्रिया अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील यांनी व्यक्त केले आहे.

अकलूज परिसरात गेल्या दोन वर्षांपासून तरूण पिढी अत्माहात्याचा मार्ग अवलंबत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.आजचा युवक उद्याचा देश घडविणारा नागरिक आहे.पण तरूणपणातच हा युवक व्यसनाच्या आहारी व खाजगी सावकारांच्या व्याजाचे टेन्शन घेऊ पुढचा व मागचा विचार न करता आपल्या जीवन यात्रेचा प्रवास अत्माहात्या करून संपवत आहे.अशी परिस्थिती जर पुढे राहिली तर भारत देशाचे भवितव्य काय असा प्रश्न निर्माण होतो.हा प्रश्न एकट्याने अत्माहात्या करून सुटत नाही.तर तो सामोपचाराने घेतला पाहिजे.

आज एका युवकाने अत्माहात्या केली तर प्रश्न सुटत नाही उलट त्याच्या घरातील पत्नी मुलाबाळांना मानसिक त्रास सहन करत जीवन जगावे लागत आहे.जर त्याच्या घरात वयोवृद्ध आई वडील असतील तर त्यांना जिवंतपणी मरण यातना सहन कराव्या लागतात.आज आपल्या घरातील कर्तृत्ववान मुलगा जर आपल्या डोळ्यासमोर गेला तर त्या वयोवृद्ध बिचा-यांनी न्याय तरी कुणालाकडे मागायचा.अशी अवस्था काही काही घरातून दिसत आहे.त्यामुळे तरूणांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नका व व्यापार करण्यासाठी व व्यवसायासाठी खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे काढून नका.असे त्यांनी तरूणांना आवाहन केले आहे.

उद्या हेच खाजगी सावकार आपले मालक होतात.व नंतर मोबाईलवर घरातील महिलांविषयी अश्लील भाषात बोलतात व चारचौघात अब्रुचे धिंडोरे काढणे असे प्रकार सुरू होता.

जर अशा संकटात जर युवक अडकला असेल तो प्रश्न आपल्या परिवारासमोर मांडावा.त्या तरूणाने आपल्या मित्र मंडळींचा सल्ला घेणे.त्यातून योग्य मार्ग काढावा.तरूणांनी व्यवसाय करताना खाजगी सावकारांच्या कधी ही हात पसरू नका.जेवढे आपल्या झेपेल तेवढे सरकारी बॅंकांकडून कर्ज घ्या.पण कृपया करून अत्माहात्याचा विचार करून नका.असे त्यांनी तरूणांना आवाहन केले आहे. उगवलेला सूर्य मावळतो हा निसर्ग नियम आहे.प्रत्येकाच्या जीवनात एक वेळ अशी येते.ती परीक्षाच असते त्यामध्ये पास होणे गरजेचे असते.या समस्येवरून कवि मंगेश पाडगावकर यांच्या कवितेची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.”सांगा कसे जगायचे… कण्हत कण्हत की…गाणे म्हणत तुम्हीच ठरवा…डोळे भरून तुमची आठवण… कुणी तरी काढतच ना..!

*चौकट*

प्रत्येकाच्या जीवनात समस्या येत असतात.कुणाला कौटुंबिक, आर्थिक,सामाजिक,वैयक्तिक समस्या असतात.समस्यांवर मात करून पुढील आनंदी जीवन जगण्याची वाटचाल करणे महत्त्वाचे आहे.कोणत्याही समस्येवर आपले जीवन संपविणे हा काही उपाय नाही आहे.जीवन संपविल्यामुळे समस्या सुटत नाही.हे आयुष्य एकदाच आहे पुन्हा जन्म नाही आहे.आलेल्या संकटातून योग्य मार्ग काढून सुखी जीवन जगले पाहिजे.

*किशोरसिंह माने-पाटील* माजी सरपंच अकलूज ग्रामपंचायत अकलूज

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
माळशिरस विधानसभा मतदारसंघातून इंजि. राजेश गुजर राष्ट्रवादी कडून प्रबळ दावेदार

माळशिरस विधानसभा मतदारसंघातून इंजि. राजेश गुजर राष्ट्रवादी कडून प्रबळ दावेदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In