• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कौतुकास्पद कामगिरी वयोवृध्द महिलाचा खून करून चोरी करणारे सराईत २ आरोपींना अटक

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 13, 2024
in आपला जिल्हा
0
स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कौतुकास्पद कामगिरी वयोवृध्द महिलाचा खून करून चोरी करणारे सराईत २ आरोपींना अटक
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर /प्रतिनिधी भैय्या खिलारे

:मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीणचा पदभार घेतल्यापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत केले असून जिल्ह्यातील चालू वर्षातील उघडकीस न आलेल्या खूनाच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला होता.

त्यामध्ये कामती पोलीस ठाणे, गु.र.नं. ११७/२०२४, भा.द.वि.क.३०२,३९४ या गुन्ह्यामध्ये सिंधूबाई हरीवा घाडगे, वय ७४ वर्षे, रा. अरबळी या त्यांचे शेतातील वस्तीवरील घरात एकट्याच राहण्यास असतात. दिनांक २९.०४.२०२४ रोजी रात्री जेवण करून त्या झोपी गेले असता अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिणे चोरण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याने त्या जागीच मयत झाल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास हा सहायक पोलीस निरीक्षक, कामती पोलीस ठाणे हे करत होते. परंतू अद्याप सदरचा गुन्हा उघडकीस आला नव्हता.

यामुळे मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणनेबाबत श्री. सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी सुचना दिले होते. त्यावरून पोनि सुरेश निंबाळकर यांनी गुन्ह्याच्या झालेल्या तपासाचा आढावा घेवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत श्री. रविराज कांबळे, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण व त्यांच्या पथकास मार्गदर्शन केले होते.त्यावरून पोसई रविराज कांबळे यांचे पथकातील पोकों हरीश थोरात व राहूल दोरकर यांना सदरचा गुन्हा करणारे आरोपींची माहिती ही गोपनिय बातमीदारांकडून समजली होती. त्यावरून सदरचे पथक हे आरोपींच्या मागावर असताना दिनांक १२.०९.२०२४ रोजी ते २ आरोपी हे बेगमपूर येथील पुलाखाली थांबले असल्याची माहिती समजली होती. त्यावरून पोसई कांबळे यांनी पथकासह बेगमपूर येथे जावून सापळा लावला असता आरोपींना पोलीस आल्याचा सुगावा लागताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला परंतू पोलीस पथकाने पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये सदर आरोपींना सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.

त्यावरून सदर आरोपींना पुढील तपासकामी कामती पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर उदार, कामती पोलीस ठाणे हे करत आहेत. सन २०२४ मध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून उघडकीस न आलेले खूनाचे एकूण ०६ आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करून उघड केले आहेत.

सदरची कामगिरी ही मा.श्री. अतुल कुलकर्णी सोो., पोलीस अधीक्षक, मा. श्री. प्रितम यावलकर सोो., अपर पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा., श्री. रविराज कांबळे,पोलीस उपनिरीक्षक, पोह प्रकाश कारटकर, विरेश कलशेट्टी, पो. कॉ. हरीश थोरात, राहूल दोरकर, धनराज गायकवाड, अजय वाघमारे, यश देवकते, सागर ढोरे-पाटील, अन्वर आतार, सतिश बुरकुल सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी केली आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
स्वाभिमानी मराठा महासंघ च्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी ओंकारराजे निंबाळकर तर सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार गणेश जाधव यांची नियुक्ती

स्वाभिमानी मराठा महासंघ च्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी ओंकारराजे निंबाळकर तर सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार गणेश जाधव यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In